TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना रुग्णांसाठी मानियार बिरदारीचा दुसरा दिलासा

सिटी स्कॅन फक्त एक हजार आठशे रुपयात

The Clear News Desk by The Clear News Desk
March 18, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातच नव्हे तर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असून प्रत्येक रुग्णाची एच आर सी टी टेस्ट करण्याचा सल्ला तज्ञा डाक्टर देत आहे. शहरात सदरची तपासणी २५०० ते ४००० रु पर्यंत होत आहे. परंतु सर्व सामान्य घरातील दोन, तीन रुग्णांची तपासणी करावी लागत असल्याने हा फार मोठा खर्च वाढत होता, म्हणून या सर्व बाबीचा विचार करून जळगाव जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीने सारा मल्टीपर्पज हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिनाझ पटेल यांच्या सहकार्याने रुग्णांसाठी एच आर सी टी टेस्ट फक्त एक हजार आठशे रुपयात उपलब्ध करून दिली आहे.

त्यासाठी रुग्णांनी आपला आधार कार्ड व डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्श घेऊन खालील ठिकाणी प्रत्यक्ष संपर्क साधून कुपन हस्तगत करावे व ते कुपन घेऊन सारा हॉस्पिटल, जळगाव येथे तपासणी करावी, असे आवाहन जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

READ ALSO

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

कुपन मिळण्याचे ठिकाण

१) जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे कार्यालय, रथ चौक,जलगाव
२) मुस्लिम इदगाह व कब्रस्थान कार्यालय,अजिंठा रोड, जळगाव
३) स्पोर्ट्स हाऊस, नूतन मराठा शॉपिंग कॉम्प्लेक्स, जळगाव, भुसावळ
४) इम्तियाज शेख, नगरसेवक, ३२ खोली, रॉकेल डेपो, भुसावळ

संपर्कासाठी
फारुक शेख (९४२३१८५७८६), ऍडआमीर शेख (९४२३४८७७८६), अल्ताफ शेख (९४२३९७८६११), इम्तियाज शेख ९९२३४७३२२१.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
Next Post

उन्हाळा लक्षात घेऊन नागरिकांना लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा द्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भवरखेडे येथे लसीकरण शिबीर उत्साहात !

October 1, 2021

पाथरी येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू ; घातपात केल्याचा माहेरच्यांचा आरोप !

February 11, 2024

खुशखबर ! राज्यात ७ हजार जागांसाठी होणार जम्बो पोलीस भरती

May 19, 2022

वर्षानुवर्षे वीजबिले न भरणाऱ्या साडेसव्वीस हजार कृषिपंपधारकांकडे १९२ कोटींची थकबाकी !

January 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group