TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सकाळी नातेवाईकाच्या लग्नाला जायच्या आधी मध्यरात्री झोपेतच तरुणाचा निर्घुण खून !

पाळीव कुत्रा भुंकू नये म्हणून त्याला गुंगीचे औषध दिल्याचा नातेवाईकांना संशय !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जालना (वृत्तसंस्था) घराच्या अंगणात झोपलेल्या तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना जालना शहरातील सारवाडी रोडवरील टीव्ही सेंटर भागात शनिवारी मध्यरात्री घडली. प्रमोद जनार्दन झिने ( ३९ ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

डोक्यावर, मानेवर धारदार शस्त्राने वार !
प्रमोद झिने हे एका कंत्राटदाराकडे चालक म्हणून काम करीत होते. शनिवारी रात्री जेवण करून नेहमी प्रमाणे घरासमोर असलेल्या पलंगावर प्रमोद तर इतर सदस्य घरात झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी प्रमोद यांच्या डोक्यावर, मानेवर, शरीरावर इतर ठिकाणी धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेहावर चादर टाकून तेथून मारेकरी फरार झालेत. लग्नाला जायचे असून सकाळी सहा वाजेपर्यंत प्रमोद हे झोपेतून उठले नाहीत. त्यामुळे पत्नी, वडिलांनी त्यांना आवाज दिला. तरीही ते उठले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी चादर ओढून पाहिले असता प्रमोद हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनेने भेदरलेल्या नातेवाईकांनी लागलीच पोलिसांना फोन करून हकीगत सांगितली.

READ ALSO

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

बकऱ्या, गाय चोरीस जाऊ नये म्हणून प्रमोद रोज घराबाहेर झोपायचा !

प्रमोद यांच्याकडे आठ शेळ्या, गाय आहेत. त्या चोरीस जाऊ नये, म्हणून प्रमोद हे रोजच घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपत होते. त्यांच्याजवळ एक पाळीव कुत्रा असायचा, परंतु हा कुत्रा भुंकू नये म्हणून आरोपींनी त्याला काहीतरी टाकले अन् कुत्रा गुंगीत एकाच ठिकाणी झोपून होता. या वेळेतच आरोपींनी वार केले असावे, असा संशय मृताच्या नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.

सकाळीच जायचे होते नातेवाइकांच्या लग्नाला !
मृत प्रमोद हा त्यांच्या कुटुंबीयांसह मंठ्याकडे नातेवाइकाच्या  मुलीच्या लग्नाला जाणार होते. परंतू, रात्रीच प्रमोद यांचा घात झाला. त्यामुळे लग्नाला जाण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. दरम्यान,  मारेकरी हल्ला करत होते तेव्हा प्रमोद किंचाळला का नाही?, किंचाळला असेल तर घरात आवाज का आला नाही?, या अनुषंगाने पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केली असल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
Next Post

लग्नाचे साहित्य नेणारा ट्रक आणि मालवाहू रिक्षाची समोरा समोर धडक ; तीन ठार, दोन गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा ; दहावी-बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर माहिती !

December 21, 2021

१५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकाला एसीबीने केली अटक !

October 23, 2021

जावायाने सासुच्या डोक्यात हाणली विट ; जळगाव पोलिसात गुन्हा !

November 7, 2022

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणूक : जाणून घ्या…प्रभाग दोनमधील विजयी उमेदवारांची नावे !

November 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group