TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उपमहापौरांच्या तत्परतेने प्रभागातील नागरिक समाधानी! ; उपमहापौर सुनील खडके यांनी केली प्रभाग १७ मध्ये पाहणी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उपमहापौर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत गुरुवारी उपमहापौर सुनील खडके यांनी स्वतःच्या प्रभाग १७ चा दौरा केला. नागरिकांशी चर्चा करताना नगरसेवक म्हणून सुनील खडके नेहमीच तत्पर असून प्रभागातील बरीच कामे मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १७ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक डॉ. विरेन खडके, रंजना वानखेडे, मिनाक्षी पाटील, मनोज आहुजा, प्रवीण कोल्हे, भरत सपकाळे, मनोज काळे, प्रदीप रोटे, किसनराव मराठे, चंदन महाजन, विजय वानखेडे आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत

प्रभाग १७ च्या पाहणी दौऱ्याला गोपाळपुरा येथील विठ्ठल मंदिरापासून सुरुवात झाली. नागरिकांनी फटाके फोडून आणि पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन उपमहापौर सुनील खडके व नगरसेवकांचे स्वागत केले. नागरिकांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला.

रामचंद्र नगरातील श्री दत्त मंदिराचे भूमिपूजन

रामचंद्र नगरातील मनपाच्या मोकळ्या जागेवर श्री गुरुदत्त, शिवशंकर, मारुती मंदिर उभारण्यात येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला मंदिराचा प्रश्न उपमहापौर सुनील खडके यांनी मार्गी लावला. मार्गशीष महिन्याचा पहिला गुरुवार असलेल्या उपमहापौर सुनील खडके यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि कुदळ मारून मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. मंदिराच्या दोन्ही बाजूला गटारींचे बांधकाम करावे, परिसरातील धोकादायक झाडाच्या फांद्या छाटाव्या, ओपन स्पेस साफ करून मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली असता उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना ताबडतोब सूचना केल्या.

अयोध्या नगरातील उद्यान विकसित करावे

अयोध्या नगरात दोन ठिकाणी उद्यान तयार करण्याचे काम सुरू असून पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत. दोन्ही उद्याने विकसित करून घ्यावे, त्याठिकाणी ओपन जीम सुरू करण्यात यावी, उद्यानाची वेळ निश्चित करणारा फलक लावावा अशी मागणी नागरिकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी लागलीच याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देत योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी असे सांगितले.

अशोक नगरातील मोकळी जागा विकसित करून गटारी तयार कराव्या

अशोक नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून गटारींचे काम करण्यात आलेले नसल्याची समस्या नागरिकांनी मांडली. तसेच काही ठिकाणी अमृत योजनेचे पाईपलाईन टाकण्यात आलेली नसून काही पथदिवे देखील बंद आहेत असे श्री दत्त मंदिर परिसरातील नागरिकांनी मांडले. उपमहापौर सुनील खडके यांनी नागरिकांचे समाधान करीत कोणत्याही निधीतून गटारींचे काम प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. परिसरातील एका मोकळ्या जागेच्या सभोवताली गटारी नसल्याने पाणी तुंबत असून त्याठिकाणी योग्य ती व्यवस्था करावी असेही उपमहापौर सुनील खडके यांनी सांगितले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
Next Post

नशेच्या आहारी गेलेल्या आईनं १९ महिन्याच्या मुलीवर फेकलं उकळतं पाणी; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : शिक्रापूरात तृतीयपंथीयाचा निर्घृण खून

December 13, 2021

जळगाव अरुण सोनवणे खून प्रकरण : तिसऱ्या संशयिताला एलसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात !

December 16, 2023

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025

भुसावळ खून प्रकरण : पाचव्या फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या !

September 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group