TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण ; पोलीस उपनिरीक्षका विरोधात गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2020
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक शोषण करणाऱ्या नेवासा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान वसंत भाटेवाल असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

 

READ ALSO

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

नेवासा शहर पोलीस ठाण्यात समाधान भाटेवाल या उपनिरीक्षकावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. समाधान यांनी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारा येथील तरुणीला लग्न करण्याचे आमिष देवून तिच्यावर इच्छेविरोधात नाशिक, चाळीसगाव येथे वारंवार तिचा उपभोग घेतला. त्याशिवाय, नाशिक येथे स्वतंत्र रुम भाड्याने घेऊन तेथे देखील लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केला. समाधान भाटेवालने दुसऱ्या मुलीशी लग्नही केले. हा प्रकार उघडकीस आल्यावर तरुणीने जाब विचारला असता तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. पिडीत तरुणी या पोलीस उपनिरीक्षकाकडे लग्न करण्याची मागणी करत होती. मात्र, वारंवार तिला त्याने नकार दिला आणि दुसऱ्या तरुणीशी लग्न केले, म्हणून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कलम ३७६ आणि ४२० प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
Next Post

शिवसेना खासदार संजय जाधव यांना ठार मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक ‘बालदिवस साजरा’ !

November 14, 2022

बिहार मतमोजणीला सुरुवात, कोण आघाडीवर – कोण पिछाडीवर

November 10, 2020

धरणगावजवळ बोलेरो वाहनाला अपघात, एक गंभीर जखमी !

June 3, 2023

कृषिभूषण पाटील यांनी दिला आप्तांच्या आठवणींना उजाळा

September 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group