TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीज कोसळून शिरसोलीच्या शेतकऱ्याचा मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
August 21, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) धरणाजवळ गुरे चारत असताना अचानक वीज कोसळल्याने त्र्यंबक ओंकार अस्वार (बारी) (वय ७१, रा. शिरसोली प्र.न, ता. जळगाव) हे जागीच ठार झाले. याचवेळी त्याठिकाणी चरत असलेली म्हैस देखील दगावली. ही घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली शिवारातील नायगाव धरणाजवळ मंगळवारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न येथील रहिवासी असलेले त्र्यंबक अस्वार हे शेतीसह पशूपालन करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवार दि. २० रोजी दुपारी शिरसोली शिवारातील नायगाव धरणाजवळ असलेल्या शेतात गेले होते. त्याठिकाणी गुरे चारत असतांना दुपारच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. यावेळी अस्वार यांच्या अंगावर वीज कोसळली आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या सोबतच त्यांच्या शेजारीच असलेली एक म्हैसही दगावली.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

गुरे चारणाऱ्यांच्या लक्षात आली घटना !
ही घटना काही अंतरावर असलेल्या गुरे चारणाऱ्यांच्या लक्षात आली. त्या वेळी त्यांनी ही माहिती कुटुंबीय व ग्रामस्थांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेवून अस्वार यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत अस्वार यांना मयत घोषीत केले.

कुटुंबियांचा मनहेलावणारा आक्रोश !
घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्र्यंबक अस्वार यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी कुटुंबातील महिला व अन्य सदस्यांनी मोठा आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, चार मुली, जावई, भाऊ असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: man death

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

भयंकर अपघात : भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, तिघे जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अमृत महोत्सव उत्साहात

August 16, 2022

भारतीय डाक विभागात डाक जीवन विमा योजनेसाठी भरती

July 13, 2021

शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

December 6, 2021

सेवानिवृत्त वृद्धाचे बंद घर फोडले ; चोरट्यांनी ६५ हजारांचा ऐवज लांबविला !

July 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group