TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिरसोली दगडफेक प्रकरण ; ३२ संशयितांना अटक !

गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने तणाव निर्माण केला होता. यात ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी ३२ जणांना अटक, तर चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील शिरसोली प्र.बो. गावात तिथीप्रमाणे २८ मार्च रोजी रात्री ८ वाजता इंदिरानगरातून शिवजयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक वराड गल्लीतील मशिदजवळून जात होती. त्यावेळी काही समाजकंटकांनी मिरवणूकीच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरूवात केली. यावेळी मिरवणूकीत सहभागी झालेले नागरीक आणि बंदोबस्त ठेवणारे होमगार्ड हे जखमी झाल्याची घटना घडली.

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

पोलीसांचा कडक बंदोबस्त !
मिरवणूकीत दगडफेक केल्यामुळे शिरसोली गावात तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दिपक जगदाळे, सपोनि आसाराम मनोरे यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्यात पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर समाजकंटकांची पळापळ सुरूवात झाली. यात पोलीसांनी एकुण ३६ जणांना ताब्यात घेतले आहे. यात ४ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल !
मेहमुद समसोद्यीन पिंजारी (वय-२४), जैनुद्दीन शेख निजामोद्यीन (वय-२४) साहिल शेख भिकन (वय-१९), शेरु शेख बिस्मील्ला (वय-३२), रिसलोद्यीन ऊर्फ अदनान जैनुद्दीन शेख (वय-२२), इब्राहीम शह मलंग शहा (वय ३५), तनवीर शेख सलीम (वय-१९), जुबेर शेख नबी (वय-३०), शहारुख शेख अल्लाउद्दीन (वय-२२), वसिमखान रहिम खान (वय-४०), आसिफ शेख इब्राहिम शेख (वय-२९), तन्वीर खान रहिम खान (वय-३४), फरदिन ऊर्फ इम्रानसर शकिल शेख (वय-२०), अल्ताफ शेख बशिर (वय-१९), शेख तन्वीर शेख युनूस (वय-२२), शईद लतिफ पिंजारी (वय-३२), आझाद ऊर्फ आवेश मोहसीन पिंजारी (वय-१९), फरीद शहा फयाज शहा (वय-२९), कुरबान शेख गफुर (वय-१९), अशपाक इलीयाज पिंजारी (वय-२८), अबुजर हमीद खाटीक (वय-२४), सैय्यद उर्फ बबलु नुरअली, तौफिक रफिक मनीयार (वय-२३) दानिष सबदर खान (वय-२७), रेहान सादीक मनियार (वय-१९), फिरोज गफार सैयद (वय-२३), वाहिदखान अयुबखान ऊर्फ बाबु (वय-२०), अशपाक सलीम पिंजारी (वय-१९), दानिश जाकीर पिंजारी (वय-२२), समीर नइमोद्दिन पिंजारी (वय- २६), अहमद मुबारक पिंजारी (वय-१९), अजिम शेख नाजीम (वय-१२) यांच्यासह इतर ४ अल्पवयीन मुले (सर्व रा. शिरसोली ता. जि. जळगाव) असे एकुण ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून उर्वरित ३२ जणांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

जखमी झालेल्यांची नावे !
मिरवणूकीत झालेल्या दगडफेकीत विशाल ज्ञानेश्वर बारी (वय-२२), निलेश भगवान पाटील (वय-१९), विशाल दिलीप पाटील (वय- २५), मंगेश साहेबराव पाटील (वय-३०), बाळू तुळशीराम पाटील (वय ४५) यांच्यासह होमगार्ड पंकज लक्ष्मण सापकर असे सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर शिरसोली परिसरात तणावपुर्ण शांतता आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 30 मार्च 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मागासवर्गीय उमेदवारांच्या जातवैधता प्रमाणपत्र अर्जावर जिल्हा समितीकडे आक्षेप नोंदवावेत !

December 9, 2023

पाच शहरांत लॉकडाऊनचा उच्च न्यायालयाचा आदेश योगी सरकारला अमान्य

April 20, 2021

मुलांमधील व्यसनाधीनता थांबविण्यासाठी उपाय, नितीन विसपुते यांना बालकल्याण मंत्री ठाकूर यांची माहिती

November 28, 2020

‘कोविड-१९’ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानासाठी तक्रार निवारण समिती गठित

October 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group