TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोर्लईत शिवसेना भाजपत राडा ; किरीट सोमय्या माघारी जाताच ग्रामपंचायतीत गोमुत्र शिंपडले

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अलिबाग (वृत्तसंस्था) किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गाव गाठले आहे. सोमय्या हे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ दाखल होताच शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर भाजप (BJP) व शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजुंनी मोठी घोषणाबाजी झाली. ग्रामपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस दाखल आहेत. सोमय्या माघारी फिरताच ग्रामपंचायतीत काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी गोमुत्र शिंपडले.

किरीट सोमय्या कोर्लई गावात पोहचातच त्यांच्याबरोबर असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा जयघोष सुरु केला. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आणि शिवसैनिकांमध्ये धक्काबुकीही झाली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन आधीच पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या हातातले झेंडे काढून घेतले. ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात गेले. त्यानतंर ते संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेणार आहेत.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी कोर्लई ग्रामपंचयातीत काही कागदपत्रांची पाहणी केली. त्यानंतर किरीट सोमय्या ग्रामपंचायतीतून निघून गेले. किरीट सोमय्या ग्रामपंचायतीतून गेल्यानंतर शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीत गोमु्त्र शिंपडलं. त्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #BJP#KiritSomaiya#shivsena

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

धक्कादायक : बायको मेली एकाची अन् अनुदानासाठी दावा ठोकला तिघांनी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील समस्या मार्गी लावा ; युवक काँग्रेसची पालिका प्रशासनास निवेदनाद्वारे मागणी !

November 19, 2023

Weekly-Rashi-Bhavishya : साप्ताहिक राशिभविष्य १२ ते १८ मार्च २०२३ !

March 12, 2023

फडणवीसांना दिलेल्या नोटिसवर अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य ; म्हणाले…!

March 13, 2022

मुलीला भेटून घरी परतणाऱ्या वडिलांसोबत घडलं भयंकर !

August 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group