TheClearNews.Com
Saturday, June 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलीला भेटून घरी परतणाऱ्या वडिलांसोबत घडलं भयंकर !

vijay waghmare by vijay waghmare
August 26, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) मुलीला भेटून मोटारसायकलीने धुळे येथून आपल्या गावाकडे परतणाऱ्या पित्याचा फागणे (ता.धुळे ) येथील पुलावर अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. काल (दि.२५) सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शिवाजी नारायण पाटील (५०) असे अपघातातील मृताचे नाव असून ते जळगाव जिल्ह्यातील सावदे (ता. भडगाव) येथील रहिवाशी होते.

शिवाजी पाटील हे सावदे येथून मोटारसायकलीने धुळे येथे आपल्या मुलीला भेटण्यासाठी आलेले होते. भेटीनंतर काल (दि.२५) आपल्या सावदे गावी मोटारसायकलने परतत असताना सुरत- नागपूर महामार्गावरील फागणे (ता. धुळे) गावाजवळील पुलावर त्यांच्या मोटारसायकल (एम. एच.५४. ए.०९८५) अपघात झाला. यात शिवाजी पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या सावदे गावी नेण्यात येऊन त्याठिकाणी काल सायंकाळी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

शिवाजी पाटील हे त्यांच्या पत्नी छायाबाई पाटील यांच्यासममवेत धुळ्याला आलेले होते. मात्र परततांना पावसामुळे त्यांनी पत्नीला बसने जायला सांगीतले. त्यानुसार छायाबाई या बसने निघाल्या होत्या. त्यानंतर धुळ्याकडून परततांना फागणे गावाजवळ शिवाजी पाटील यांच्यावर काळाने घाला घातला. शिवाजी पाटील यांच्या पत्नी छायाबाई पाटील या सावदे गावाच्या पोलिस पाटील आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
Next Post

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शालेय क्रीडा स्पर्धा सुरु करण्यासाठी क्रीडामंत्री ना.महाजन यांना निवेदन

August 29, 2022

चाळीसगाव येथे राष्ट्रीय एकता दौड ; आमदार मंगेश चव्हाण यांनी सहभागी होत एकतेच्या शपथीचे केले सामूहिक वाचन !

October 31, 2022

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा समावेश : राजेश टोपे

December 17, 2020

डी आर कन्या शाळेत विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत

June 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group