धरणगाव (प्रतिनिधी) येथील शासकीय रुग्णालयात शिवसेनेतर्फे रुग्णांना दररोज २० लिटर हळदीचे मसाले दुध वाटप करण्यात येत आहे. यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, गटनेते विनय भावे, धिरेंद्र पुरभे, व शिवसैनिक राहुल रोकडे, नंदलाल महाजन हे परिश्रम घेत आहे.
















