TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना आमदाराच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट

The Clear News Desk by The Clear News Desk
April 18, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) कुर्ला विधानसभेचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रजनी कुडाळकर असं त्यांचं नाव आहे. त्‍यांनी राहत्‍या घरात बेडरुमधील छताच्‍या पंख्‍याला गळफास घेतल्‍याचे आढळले.

शिवसेनेचे कुर्ला विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याबरोबरच पोलिसांनी शव ताब्यात घेतले असून आत्महत्येचा तपास सुरू आहे. रजनी कुडाळकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झाले नाही. तर पोलिस आत्महत्येच्या कारणाचा तपास करत आहेत.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना फोनवर गळफास घेतल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्याबरोबरच त्यांनी पुढील तपासाला सुरूवात केली. कुर्ला नेहरू नगर पोलिस स्टेशनच्या भागात आमदार मंगेश कुडाळकर यांचे घर आहे. तर सध्या त्यांच्या घरी मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहुन तपास करत आहेत. मात्र शिवसेना आमदाराच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

धुळ्यात एक कोटी ३० लाखाचा गुटखा जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरला दोन गटात हाणामारी, दगडफेक ; संचारबंदी लागू !

June 10, 2023

‘या’ मागणीसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांने केले काळया फिती लावून तीव्र आंदोलन !

September 27, 2021

आमदार राजू मामा भोळे यांना कोरोनाची लागण

February 27, 2021

जावयाला मुलगा मानून लावला दुसरा विवाह !

December 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group