TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘या’ मागणीसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांने केले काळया फिती लावून तीव्र आंदोलन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रभारी कुलगुरु यांनी प्र. कुलसचिव पदावर पुन्हा बेकायदेशीर नियुक्ती केल्याचा आरोप करत विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ आजपासून विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने काळी फित लावून घोषणाबाजी करत आंदोलन केले.

 

READ ALSO

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कायदा अधिकारी डॉ.एस.आर.भादलीकर यांची नियुक्ती फक्त पाच वर्षासाठी तात्पुरत्या स्वरुपात होती. त्यामुळे सदरचा कालावधी संपून बराचकाळ लोटला असल्यामुळे डॉ. भादलीकर यांची विद्यापीठातील कायदा अधिकारी पदावरील सेवा तातडीने समाप्त करावी, अशी मागणी विद्यापीठातील कृतिगटाने केलेली आहे. सदर मागणीकडे दुर्लक्ष करुन त्यांची पात्रता नसतांना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु यांनी त्यांची प्र.कुलसचिव पदावर पुन्हा बेकायदेशीर नियुक्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यापीठातील कृतिगटाला प्राप्त माहितीनुसार कबचौउमवितील उमविसाठी कायदा अधिकारी हे पद फक्त तात्पुरत्या स्वरुपात पाच वर्षासाठी भरण्यात आले होते. पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नव्याने जाहिरात प्रकाशित करुन पुन्हा सदर पदासाठी नव्याने मुलाखती घेवून नेमणूक करणे आवश्यक होते. मात्र डॉ. भादलीकर यांच्याबाबत तसे काही केलेले दिसत नाही. उलटपक्षी एक महिन्यापुर्वी त्यांना प्र. कुलसचिव पदावरुन पायउतार करुन पुन:श्च दीड महिन्यांनंतर प्र. कुलसचिव पदावर नियमबाहयरित्या नेमण्यात आल्याचा कृती गटाचा आरोप आहे. याचा निषेध म्हणून आज कार्यालयीन वेळेपासून विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून कार्यालयीन कामे केलीत.

 

दु. १.३० ते २.०० या वेळेत झालेल्या व्दारसभेत कोविड-१९चा प्रादुर्भाव विचारात घेता सामाजिक अंतर ठेवून विद्यापीठ कृतिसमितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा जाहिर निषेध व्यक्त करुन सामुहिक घोषणाबाजी देखील केली. तसेच या संदर्भात शासन स्तरावर कृतिगटाने दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी महामहिम कुलपती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्री यांना विद्यापीठात सध्या सुरु असलेल्या गैरकारभाराची चौकशी करणेबाबत सविस्‍तर पत्र पाठवून विनंती केली असून, शासन आता या संदर्भात काय निर्णय घेते?, याकडे विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. तसेच डॉ. एस.आर.भादलीकर हे विद्यापीठात वादग्रस्त ठरले होते. एवढेच नव्हे तर शैक्षणिकदृष्टया अपात्र असूनही त्यांना पुन्हा प्र. कुलसचिव पदावर का नियुक्त करण्यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार असण्याची शक्यता कृतीगटाने व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यापीठ कृति समितीने भादलीकर यांना पदावर दुर केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्राही कृती गटाने घेतला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

पटसंख्येवर मराठी शाळेचे वैभव टिकून : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझे आशिर्वाद असेपर्यंत गिरीश महाजन यांचा पराभव अशक्य : ईश्वरलाल जैन

August 23, 2022

बायकोवर सामूहिक बलात्काराचा नवऱ्याने ‘असा’ घेतला बदला !

January 14, 2022

संतापजनक! भारताच्या मोहम्मद सिराजबद्दल सिडनी मैदानातील प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टीका

January 9, 2021

‘शाहरुखने भाजपात प्रवेश केल्यास आर्यनला जामीन मिळेल’ : आचार्य प्रमोद

October 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group