TheClearNews.Com
Sunday, May 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! पॉर्न व्हिडिओ पाहून २ अल्पवयीन मुलींवर ५ तरुणांचा सामूहिक बलात्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाटणा (वृत्तसंस्था) बिहारच्या शेखपुरा (Sheikhpura) जिल्ह्यातील बारबिघा पोलिस स्टेशन परिसरात ५ किशोरवयीन मुलांनी २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाहीतर पीडित मुलींना सामुहिक बलात्कार केल्यानंतर 3 रुपये देऊन सदरील प्रकार कोणालाही न सांगण्यास सांगितले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच छापेमारी करत दोन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर चार मुले अजूनही फरार आहेत. हे सर्व सहा अल्पवयीन मुले बलात्कारापूर्वी मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहत होते. त्यानंतर त्यांनी हे कृत्य केले आहे. बलात्कार करणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांविरोधात सदरील घटनेतील पीडितेच्या आजीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, ‘सोमवारी संध्याकाळी हे सहा मित्र ५-६ वाजेदरम्यान एका ठिकाणी मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहत होते. त्यानंतर त्यांनी शेजारील गावातील दोन मुलींना धरुन आणले आणि सामुहिक बलात्कार केला. सर्व मुले अल्पवयीन असून, त्याचे वय १० ते १२ या वयोगटातील आहे. घटनेनंतर सोमवारी उशिरा रात्री पीडित मुलींच्या आजीने पोलिस तक्रार दिली आहे. सध्या दोन्ही पीडित मुलींना मेडिकलसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दोन मुलांना ताब्यात घेतले आहे.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

दरम्यान, सामुहिक बलात्कार केल्यानंतर जेव्हा दोन्ही मुलींनी रडण्यास सुरुवात केली. तेव्हा आरोपी मुलांनी त्यांना तीन रुपये दिले. सदरील प्रकार कोणालाही न सांगण्याचे देखील आरोपी मुलांनी सांगितले होते. जेव्हा मुली घरी आल्या, तेव्हा त्या रडत होत्या. आजीने विचारल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

मोटारसायकला दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू ; धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

May 9, 2025

धक्कादायक : एकनाथराव खडसे पतसंस्थेत लाखोच्या ठेवी अडकल्या ; पत्रकार परिषदेत ठेवीदारांनी मांडल्या व्यथा ! (व्हिडीओ)

December 5, 2020

संधी साधत कंगनाचा महाराष्ट्र सरकारवर पलटवार ; म्हणाली, मी हरामखोर नाही खरी देश भक्त

March 22, 2021

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, गुरुवार २८ एप्रिल २०२२ !

April 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group