TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथांनी दलिताच्या घरी केलं जेवण ; म्हणाले..

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये एका दलित कुटुंबासोबत जेवण केले. भ्रष्टाचार ज्यांच्या रक्तातच आहे ते सामाजिक न्यायाची लढाई लढू शकत नाहीत, असं योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

उत्तर प्रदेशातील माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि धर्मसिंह सैनी यांच्यासह ८ आमदारांनी शुक्रवारी अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत सपात प्रवेश केला. राजीनामा देणारे अन्य मंत्री दारासिंह चौहान रविवारी सपामध्ये दाखल होतील. या नेत्यांच्या प्रवेशासाठी व्हर्चुअल रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र, हजारो कार्यकर्ते दाखल झाल्याने आयोगाच्या निर्देशांचे पालन झाले नाही.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

लखनौच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सपाला नोटीस जारी केली आहे. स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, योगी आदित्यनाथ आणि भाजपा हे दलित आणि मागास वर्गाच्या विरोधात आहेत. बिगर यादव मागास नेते भाजपा सोडून सपामध्ये दाखल होत असल्यामुळे आनंदित झालेल्या अखिलेश यादव यांनी ४०३ पैकी ४०० जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त केला.

योगी आदित्यनाथ यांचे दलिताच्या घरी भोजन

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये एका दलित व्यक्तीच्या घरी भोजन करत दलित वोट बँकेला जवळ करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, भ्रष्टाचार ज्यांच्या रक्तातच आहे ते सामाजिक न्यायाची लढाई लढू शकत नाहीत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

आपली मंत्रालयात ओळख, अगदी स्वस्तात प्लॅट मिळवून देतो ; नणंद-भावजयीला घातला ४३ लाखांचा गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘माझ्यावर बलात्कार केला’ ; सुसाईड नोट लिहून १० वीच्या विद्यार्थिंनीने उचललं टोकाचं पाऊल

February 21, 2022

जिल्ह्यात आज आढळले १७ कोरोनाबाधित, ३७ झाले बरे !

February 6, 2021

केसातील चिकटपणा दूर करण्यासाठी हे उपाय करून पहा !

August 3, 2022

जळगाव जिल्ह्यातील ३० अधिकाऱ्यांची बदली तर नवीन २४ अधिकारी येणार !

July 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group