TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक :अत्याचारातून अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म ; निंभोऱ्याच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !

पिडीत मातेने मुलाचा परित्याग केल्याने बाळ महिला बाल कल्याण समितीच्या ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2022
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी देत, गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तालुक्यातील निंभोरा येथील तरुणावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलीला आरोपीपासून मुलगा झाला असून तिने मुलाचा परित्याग केल्याने बाळाला महिला बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

निंभोरा येथील समाधान गुलाब पारधी या तरुणाने २०२० मध्ये अल्पवयीन मुलगी नववीला असताना, तू मला आवडते, आपण लग्न करू, दोघे पळून जाऊ, असे सांगितले. त्यावेळी मुलीने नकार देऊन मला शिकायचे आहे, असे सांगितले. त्यावर त्या तरुणाने, तू माझ्याशी प्रेमसंबंध कर, अन्यथा तुझ्या आईवडिलांना मारून टाकेन, अशी धमकी दिली. घाबरून मुलीने ‘हो’ म्हटल्यावर समाधान हा पीडित मुलीचे आईवडील शेतात आणि बहिणी शाळेत गेल्यावर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता.
हे प्रेमसंबंध मुलीच्या आईवडिलांना समजल्यावर, त्यांनी मुलीचा साखरपुडा २६ जुलै, २०१२ रोजी एका तरूणासोबत करून दिला. ती १८ वर्षांची झाल्यानंतर लग्न करण्यात येणार होते.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

परंतू ९ नोव्हेंबर रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिची ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता डॉक्टरांनी पीडिता गर्भवती असल्याचे सांगीतले. यानंतर अवघ्या सात महिन्यांची गर्भवती असताना तिची प्रसूती झाली. पीडित तरुणीने जन्माला आलेले बाळ जवळ ठेवायचे नसल्याने, बाळाचा परित्याग करून समितीच्या अश्विनी देसले यांच्या ताब्यात दिले. मारवड पोलिसांनी घेतलेल्या जबाबानुसार, समाधान पारधी यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

जैन हिल्स येथील शेती संशोधन व विकास प्रकल्पांना राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी व कॅबिनेट मंत्र्यांची भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबादला हरिनाम कीर्तन सप्तताहचे आयोजन

November 1, 2022

‘बीएचआर’ घोटाळा : अंकलसह १४ जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

February 12, 2021

म्हसावद शिक्षण प्रसारक प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला सुरुवात ; गैरहजर राहण्याचा पालकमंत्र्यांचा अर्ज मंजूर !

November 12, 2022

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच? ; सुप्रीम कोर्टातील सुनावणीची पुढील तारीख ठरली !

October 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group