TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : रिंगणगाव येथील १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

vijay waghmare by vijay waghmare
June 17, 2025
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) रिंगणगाव येथून बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत एरंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळील शेतात मंगळवार, १७ जून रोजी सकाळी ८ वाजता आढळून आला. या घटनेने तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, एरंडोल पोलीस तपास करत आहेत.

मयत मुलाचे नाव तेजस गजानन महाजन (वय १३, रा. रिंगणगाव, ता. एरंडोल) असे आहे. तो आपल्या आई-वडिलांसह व मोठ्या बहिणीसोबत रिंगणगाव येथे राहत होता. वडील गजानन महाजन हे शेती आणि हार्डवेअर दुकान चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवार, १६ जून रोजी गजानन महाजन यांनी तेजसला दुकानावर ठेवून स्वतः काही कामानिमित्त जळगावला गेले होते. तेजसने दुकान बंद करून घरी परत यावे, अशी कुटुंबीयांची अपेक्षा होती. मात्र, तेजस घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली. त्या दिवशी गावाचा आठवडी बाजार असल्याने तो गर्दीत हरवला असावा, अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

ग्रामस्थांना एका मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला
कुटुंबीयांनी एरंडोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीभर शोध मोहीम राबविण्यात आली. अखेर मंगळवारी सकाळी खर्ची गावाजवळील निंबाळकर यांच्या शेतात ग्रामस्थांना एका मुलाचा गळा चिरलेला मृतदेह दिसून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता, तो मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याची खात्री झाली. ही घटना कुटुंबावर आघात करणारी असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन दाखल झाली असून, पोलीस तपास सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

सवलतीच्या रोपांअभावी वृक्षारोपणाला अडथळा; मराठी प्रतिष्ठानकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत जैन स्पोर्टस, मॅप्स बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंचे वर्चस्व

September 22, 2025

भडगाव पिता-पुत्र मृत्यू प्रकरण : पोलिसांनी केला मयत बापाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !

August 14, 2023

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने विश्व अहिंसा दिनानिमित्ताने अहिंसा सद्भावना शांती यात्रा, समूह गीत, अखंड सुत कताईसह विविध कार्यक्रमांचे आयोजन !

October 1, 2024

Mahashivratri : महाशिवरात्री उत्सवामागच्या ‘या’ खास गोष्टी ; जाणून घ्या..महाशिवरात्री मुहूर्त, पौराणिक कथा आणि व्रत

March 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group