TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : पत्नीच्या तोंडात कोंबली उंदीर मारण्याची पूड !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 26, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याची पूड कोंबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना अमरावतीतल्या लोणटेक येथे घडली. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी राहुल हरिशकुमार शर्मा (३५, लोणटेक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी आणि आरोपीचा आंतरजातीय विवाह झाला आहे. आरोपी हा मद्यपी आहे. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत भांडण करून शिवीगाळ आणि मारहाण करायचा. २३ फेब्रुवारी रोजी आरोपी घरी आला तेव्हा तो मद्याच्या अंमलाखाली होता. त्यावर पत्नीने त्याला तुम्ही बाहेर गेले होते की कामाला, अशी विचारणा केली. त्यावर तू मला विचारणारी कोण? असे म्हणून त्याने तिला मारहाण केली. तिला आपटले. त्यावर मला मारून टाका, अशी ती उद्वेगाने बोलली. तो घरात गेला. आतून उंदिर मारण्याची पुडी आणून ती त्याने पत्नीचे तोंड उघडून तिच्या तोंडात टाकली.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

जखमी पत्नीला गॅसच्या पाईपने मारहाण करूनही ठार करण्याचा प्रयत्न

एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने तिला घरात ओढत नेऊन पुन्हा मारहाण केली. या सगळ्यात जखमी झालेल्या महिलेला खासगी दवाखान्यातून इर्विनमध्ये हलविले. ती रात्रभर दवाखान्यात राहिली. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजतादरम्यान शेजारी महिला तिला पाहण्यास गेल्या असता आरोपी राहुल शर्माने तिला पुन्हा शिवीगाळ करून थापडा बुक्क्यांनी आणि गॅस शेगडीचे पाईपने पाठीवर मारहाण केली. आरोपीने आपला शारीरीक आणि मानसिक छळ करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार त्या महिलेने २४ फेब्रुवारी रोजी जखमी महिलेने खोलापुरी गेट पोलिसांत नोंदवली.

आरोपी पती हा नेहमीच आपल्याला लाथाबुक्यांनी मारहाण करतो तथा त्याने आपला प्रचंड मानसिक छळ चालविल्याचे पीडिताने सांगितले. आता याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. जखमी महिलेच्या तक्रारीवरुन तिच्या पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्याला तातडीने अटक करण्यात आली. पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याची पूड टाकल्याची ती तक्रार आहे. त्यावरून गुन्हा नोंदविला आहे अशी माहिती गजानन तामटे, ठाणेदार, खोलापुरीगेट यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
Next Post

बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रासाठी तीन कोटी रुपयांचा निधी देणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १ एप्रिल २०२३ !

April 1, 2023

भुसावळातील एकाला मनी लाँड्रींगच्या गुन्ह्याचा धाक दाखवून २२ लाखांत गंडवले !

July 31, 2024

गफ्फार मलिक श्रद्धांजली कार्यक्रमास दुसऱ्या दिवशी ६७ संघटनांचा प्रतिनिधींचा सहभाग

May 30, 2021

…तर मी राजीनामा देणाऱ्यांमध्ये सर्वात पहिला असेल : दुष्यंत चौटाला

December 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group