TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दीपनगर औष्णिक विद्यूत केंद्राच्या आवारातून साहित्यांची चोरी; एकाला अटक

vijay waghmare by vijay waghmare
October 13, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्यूत केंद्र आवारातून १२ हजार ९०० रूपये किंमतीच्या वस्तूंची चोरी केल्याची घटना शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी साडेपाच वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे औष्णिक विद्यूत केंद्र आहे. याठिकणी औष्णिक विद्यूत केंद्रासाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी शशिकांत भागवत चौधरी वय ४९ रा. दिपनगर, भुसावळ याने १२ हजार ९०० रूपये किंतीचे साहित्य वाहन क्रमांक (एमएच १५ जीव्ही ६७१६) मध्ये ठाकून नेत असतांना महाराष्ट्र सुरक्षा बलचे कर्ममचारी प्रविण पाटील यांच्या लक्षात आले. त्यानंतर याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी शशिकांत चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश दराडे हे करीत आहे.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalTheft of materials from the premises of Deepnagar Thermal Power Station; One arrested

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

नुसतं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणून आमदार चव्हाण थांबले नाही तर इमारतीसाठी निधी देखील मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर मतदार संघात होणार ‘हाय व्होल्टेज’ लढत? ; माजी पालकमंत्री म्हणाले…मी लढायला तयार !

March 23, 2024

हाथरस येथील पिडीतेची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा ; शिवसेना महिला आघाडीची मागणी

October 1, 2020

ताप्ती सातपुडा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

February 12, 2021

धुळ्याच्या काळ्याबाजारात विक्रीसाठी आणलेला जळगावातील रेशनचा तांदूळ पकडला !

January 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group