TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! १२ वी च्या परिक्षेत पास तरीही विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल ; कारण वाचल्यानंतर तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

भंडारा (वृत्तसंस्था) १२ वी च्या परिक्षेत पास होऊनही एका विद्यार्थिनीनं आत्महत्या (Suicide) केली आहे. परिक्षेत पास होऊनही आत्महत्या का केली याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. बुधवारी १२ वी च्या परिक्षेचा निकाल घोषित झाला. याच दिवशी मयुरी नावाच्या या विद्यार्थीनीने तांदळाला लावायचे विषारी औषध (पावडर) खात आपलं जीवन संपवलं. ही दुर्देवी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरात घडली.

मयुरी किशोर वंजारी रा. लाखनी असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून शरीरात विषाचे प्रमाण जास्त झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. मात्र १२ वी च्या परिक्षेत पास होऊनही तिने आपलं जीवन का संपवलं असा प्रश्न सर्वांना पडला. मयुरी ही लाखनी येथील समर्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. मोलमजूरी करणाऱ्या आई-वडीलांचा भविष्यात आधार बनता यावा या दृष्टीकोनातून मयुरी वाटचाल करत होती. मयुरीने शिकवणी न लावता घरीच अभ्यास करून १२ वी ची परीक्षा दिली होती. परिक्षा दिल्यानंतर तिला निकालाची उत्सुकता लागली होती. काल (बुधवारी) दुपारी निकाल घोषित झाला आणि तिला १२ वी च्या परिक्षेत ५५ टक्के गुण मिळाले. हा निकाल बघून मयुरी प्रचंड निराशा झाली. आपण आपल्या आई-वडिलांसाठी काहीच करु शकत नाही असे अनेक नकारात्मक विचार तिच्या मनात कल्लोळ करत होते. अखेर तिने स्वत:ला संपविन्याचा निर्णय घेतला.

READ ALSO

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

निकाल पाहून घरी आल्यावर तिने घरातील तांदळाला अळी लागू नये म्हणून तांदळाला लावायचे औषध (पावडर) सेवन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी मयुरीला तातडीने लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा भंडारा सामान्य रुग्णालयात मृत्यू दुर्देवी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच लाखनी पोलीस घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला आहे, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. मात्र १२ वी च्या परिक्षेत पास होऊनही तिने आयुष्य संपवल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
Next Post

दुर्देवी ! अंगावर वीज पडून विवाहितेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026

बीएचआर घोटाळा : लोहगाव येथील निवृत्त शिक्षकाचे १८ लाख बुडविले ; आठ जणांविरुद्ध गुन्हा

October 25, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 जून 2025

June 7, 2025

अनुभूती निवासी स्कूलचा ‘स्कूल मेरिट अॅवार्ड-२०२३’ ने सन्मान !

October 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group