TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : आधी केली मारहाण, नंतर विषारी औषध पाजत तरुणाचा खून ; जळगावात चौघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 14, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण करून विषारी औषध पाजल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. रात्री आठ वाजता उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मंगळवारी तरूणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौघही संशयितांना अटक केली आहे. चेतन प्रकाश चौधरी (२३. रा. रामेश्वर कॉलनी), असे मृत तरुणाचे नाव आहे.

रविवारी दुपारी चेतन याला सचिन कैलास चव्हाण (२३), तुषार उर्फ सोन्या विजय पाटील (२४), सनी उर्फ फौजी बाळकिशन जाधव (३६), कुंदन रवींद्र पाटील (३०, रा. रामेश्वर कॉलनी) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून बेदम मारहाण केली होती. नंतर विषारी औषध पाजून गल्लीमध्ये पुन्हा मारहाण करून सोडून दिले होते. मुलाला मारहाण झाल्याचे कळाल्यानंतर प्रकाश चौधरी यांनी लागलीच रामेश्वर कॉलनी गाठून मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्याच्यावर अतिदक्ष विभागात उपचार सुरू होते. परंतू रात्री ८ वाजता चेतन याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

READ ALSO

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

या प्रकरणाची एमआयडीसी पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर चेतनला बेदम मारहाण केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री एमआयडीसी पोलिसात प्रकाश चौधरी यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणा-या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली. गुन्ह्यातील आरोपी हे रामेश्वर कॉलनीमध्ये असल्याची गोपनीय माहिती दुपारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली.

पो.नि. हिरे यांनी लागलीच पोलिसांचे पथक करून त्यांना कारवाईच्या सूचना केल्या. पथक रामेश्वर कॉलनीमध्ये पोहोचताच संशयित पोलिसांचे वाहन पाहताच पळू लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग त्यांना करून पकडले. ही कामगिरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, पंकज पाटील, छगन तायडे, ईश्वर भालेराव, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे, सतीश गर्जे, इम्तियाज खान यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

बापरे...मुलीनेचे केले जन्मदात्या आईचे तुकडे-तुकडे ; डोकं आणि धड दोन साड्यांमध्ये गुंडाळून ठेवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी लागणार रेट बोर्ड !

April 6, 2021

६ महिन्यापूर्वी दफन केलेल्या दीड वर्षाच्या मुलीची हाडे काढली बाहेर !

February 6, 2022

लोकसभेचं कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगित

September 14, 2020

जीव धोक्यात घालुन अविरत आरोग्यसेवा सुरुच : डॉ.उमेश कवडीवाले

November 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group