TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! सात लाखात केला सुनेचा सौदा ; कुटुंबावरील कर्ज फेडण्यासाठी सुनेचं लग्न करण्याचा प्रयत्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बांसवाडा (वृत्तसंस्था) कर्जात अडकलेल्या सासरच्या मंडळींनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी सुनेला ७ लाखांचा करार (Deal) करून विकलं. सासरच्या मंडळींनी सुनेच्या इच्छेविरोधात जाऊन तिचं लग्न करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनेने जेव्हा याचा विरोध केला तर तिला मारहाण केली. दरम्यान, कोर्टाच्या आदेशानंतर सासरच्या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बांसवाडातील खमेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी सांगितलं की, रेणुकाने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. ती सध्या आपल्या माहेरी राहत आहे. महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, तब्बल ७ वर्षांपूर्वी तिचं गोपाळसोबत लग्न झालं होतं. लग्नात वडिलांनी मोठ्या प्रमाणात हुंडा दिला होता. त्यांना एक मुलगीही आहे ती सध्या ४ वर्षांची आहे.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

एकेदिवशी तिचा पती आंब्याच्या झाडावरुन खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान तब्बल ३ महिने तो कोमात होता. गोपाळच्या उपचारासाठी दागिने विकले. जमीनदेखील कर्जाऊ दिली. संपूर्ण कुटुंबावर कर्ज झालं. पुढे रेणुकाने सांगितलं की, यानंतर पैशांसाठी सासरच्या मंडळींनी तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. ७ लाखात त्यांनी रेणुकाचा करार केला. मात्र तिने याला नकार दिला. यानंतर तिला सासरच्या मंडळींनी मारहाण केल्याचंही तिने सांगितलं. यानंतर ती माहेरी निघून गेली. पोलिसांसमोर दोन्ही पक्षांमध्ये एक बैठकही झाली. मात्र यानंतर चार आरोपी तिच्या माहेरी आले व मारहाण केली. शेवटी रेणुकाने कोर्टाचं दार ठोठावलं. आता पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

'त्या' लाचेच्या प्रकरणात शाम लोही, राजाराम निमसे यांच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातून रावेरमधील तिघांची टोळी सहा महिन्यासाठी हद्दपार !

December 5, 2022

१६ वर्षा आतील गटात भाग्यश्री पाटील हिचे राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत अजिंक्य

June 18, 2021

भल्या पहाटे जावयाने सासूचे दगडावर डोके आपटून केला खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

May 9, 2023

रविवारी शाळेला सुट्टी असते, तुमच्या प्रसिद्धीसाठी पोरांना कशाला त्रास? ; काँग्रेसची मोदींवर सडकून टीका !

March 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group