TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ताडोबामध्ये धक्कादायक घटना ! वाघाने शेतकऱ्याला फाडून खाल्ले

पाय व डोक्यावरच करावे लागले अंत्यसंस्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर (वृत्तसंस्था) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या सोनेगाव (बेगडे) येथील शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. दरम्यान, नातेवाईक व गावकऱ्यांच्या हाती या शेतकऱ्याचे फक्त पाय व डोके सापडले त्यामुळे नागरिकांना केवळ डोके व पायावरच अंत्यसंस्कार करावे लागले आहे.

 

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

 

चिमूर तालुक्यातील अनेक गावांच्या सभोवताली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे जंगल लागून असल्याने अनेक गावांच्या लगत वाघांचे वास्तव्य आहे. दोन दिवसांपूर्वी चिमूर परिसरात सकाळी फिरायला जाणाऱ्या अनेकांना वाघाचे दर्शन झाले होते. अनेक जनावरांचा वाघाकडून फडशा पाडला जात आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या देविदास गायकवाडकडे चार-पाच एकर शेती असल्याने रामदास शेतीतूनच आपल्या परिवाराचे पालनपोषण करत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. गुरुवारी रामदास नेहमीप्रमाणे शेतावर गवत कापण्यासाठी गेला होता. गवत कापत असताना वाघाने हल्ला करून देविदास गायकवाडच्या नरडींचा घोट घेतला.

 

 

ही घटना सायंकाळची असल्याने व अंधार झाल्याने गावकरी देविदासचा शोध घेऊ शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहिले असता, वाघाने रात्रभर शरीरातील बराच भाग खाल्ला होता. त्यात फक्त डोके व दोन पाय शिल्लक उरले होते. मृताचे आप्तजन तिरडीवर नेऊन मोक्षघाटावर अंतिम संस्कार करतात. मात्र, ३९ वर्षीय देविदासच्या नशिबी मात्र वेगळेच होते. आयुष्यातील शेवटच्या क्षणातील अंतिम विधीचे सौख्यही त्याला मिळाले नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

नवरीने दिला नवरदेवाला चोप ; अशा मागण्या केल्यास तर याद राख म्हणत दिला चपलेचा मार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Mostbet Türkiye Giriş

November 19, 2022

जळगाव जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांची उचलबांगडी

January 21, 2022

धरणगाव आयटीआयमध्ये प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस !

October 7, 2023

विशेष पथक करणार बोरखेडा हत्याकांडाचा तपास !

October 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group