TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : आई-वडिलांची क्रूरता, १३ दिवसांच्या अर्भकाला जमिनीत पुरले !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2020
in गुन्हे, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) वडगाव परिसरालगत असलेल्या जंगलात एका १३ दिवसांच्या अर्भकाला आई-वडिलांनी खड्डा खोदून पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील नागरिकांना त्यांना झालेले मुल गायब असल्याचे समजल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती कळविल्याने सदर प्रकार समोर आला. या प्रकार वडगाव येथील सिंहगड कॉलेजच्या पाठिमागे गोदावरी हॉस्टेल आहे. या परिसरात जंगल आहे. तेथे खड्डा खोदून त्या बाळाला आई-वडिलांनी पुरले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वडगाव चौकी व सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा खड्डा खोदण्यासाठी तहसीलदारांची परवानगी लागते. यामुळे पोलीस आता तहसीलदारांकडे गेले आहेत. तहसील कार्यालयातील अधिकारी आल्यानंतर खोदकाम सुरू करण्यात येणार आहे. हे बाळ अपंग असल्यामुळे त्याला पुरल्याची शक्यता असून, आई-वडिलांचा शोध घेण्यात येत आहे.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

राज्यपाल-मुख्यमंत्री वाद रंगला; राष्ट्रपतींच्या दरबारात जाण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड नगरपंचायत विकासकामे हेतुपूरस्सर रखडवले ; राष्ट्रवादीचे साखळी उपोषण !

February 2, 2024

… तर असंतोषाचा उद्रेक होईल ; एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

November 4, 2021

पिंप्री येथील चोरीच्या घटनेत २ लाख ३२ हजाराचा ऐवज लंपास !

November 8, 2022

जिल्ह्यात आज आढळले २७ कोरोनाबाधित, २८ झाले बरे !

December 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group