TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक खुलासा ! अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला आयफोनची लाच

The Clear News Desk by The Clear News Desk
September 4, 2021
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे. दरम्यान, अनिल देशमुख प्राथमिक चौकशी आणि भ्रष्टाचाराच्या खटल्याशी संबंधित माहिती आणि कागदपत्रे लीक करण्यासाठी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारीला आयफोन १२ प्रो लाच म्हणून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

देशमुख यांच्याविरुद्धच्या तपासाबाबतचा अहवाल लीक केल्याबद्दल उपनिरीक्षक अभिषेक तिवारी आणि वकील आनंद डागा यांना अटक करण्यात आली आहे. देशमुख यांच्याविरोधातील गुन्ह्याचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली. मुंबईतील बार आणि हॉटेलांकडून हप्तेवसुलीच्या आरोपप्रकरणी तपासाचा एक अहवाल फोडल्याच्या संशयावरून सीबीआयने देशमुख यांचे वकील आणि सीबीआयचेच पोलीस उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांच्याविरोधात बुधवारी गुन्हा नोंदवला आहे.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनी तपास अहवाल लीक करण्यासाठी अभिषेक तिवारीला लाच दिली होती. सीबीआयने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, अभिषेक तिवारी अनिल देशमुख यांच्याविरुद्धच्या प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात पुण्यात गेले होते. ते वकील आनंद डागा यांनाही भेटले आणि माहिती देण्याच्या बदल्यात डागा यांनी त्यांना लाच म्हणून आयफोन दिला, अशी माहिती मिळाली आहे.”

अभिषेक तिवारीला डागा नियमितपणे लाच देत होते. तक्रारीत म्हटले आहे की, तपास अधिकारी आर एस गुंजियाल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधीक्षक आणि संशयित अभिषेक तिवारी हे माजी मंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्यासाठी ६ एप्रिल रोजी मुंबईत आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

राष्ट्रवादी खडसेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी : जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची माफी; मनसेच्या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनची सपशेल माघार

December 26, 2020

ब्रेकिंग न्यूज : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची पुन्हा धाड !

March 11, 2023

गणपूर प्राथमिक शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन !

December 8, 2023

कोरोना चाचणीसाठी आता 980 रुपये दर निश्चित : आरोग्यमंत्री राजेश टोपे

October 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group