TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक; प्रेयसीची हत्या करुन फ्लॅटच्या भिंतीत तीन महिने गाडला मृतदेह

The Clear News Desk by The Clear News Desk
January 15, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पालघर (वृत्तसंस्था) पालघर जिल्ह्यातील वाणगाव येथे प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन मृतदेह भिंतीत गाडून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमरोळी येथील हे प्रेमी युगूल पळून लग्न करण्याच्या इराद्याने घर सोडून वाणगाव येथील वृंदावन दर्शन इमारतीमध्ये रहायला आलं होतं. त्याच रात्री आरोपी प्रियकराने प्रेयसी अमिता मोहितेची गळा दाबून हत्या केली. गुन्हा लपविण्यासाठी त्याने तिचा मृतदेह भिंतीमध्ये बांधकाम करून पुरून टाकला. हत्येच्या आरोपाखाली तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

चार महिन्यांपूर्वी उमरोळी येथील अमिता मोहिते ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह करण्यास घरातून निघून गेली, मात्र ती परत न आल्याने तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. या चार महिन्याच्या काळात तरुणीचा प्रियकर तिचं सोशल मीडिया वापरत होता. तसंच व्हॉट्सअॅपद्वारे तो तरुणीच्या घरच्यांशी त्यांची मुलगीच असल्याचं भासवून संपर्कात होता. मात्र तरुणीच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान प्रियकराने धक्कादायक कबुली दिली. तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या केल्याचं प्रियकराने पोलिसांना सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा मृतदेह ठेऊन या तरुणाने स्वतः भिंतीवर बांधकाम केलं. शिवाय तो याच फ्लॅटमध्ये चार महिन्यांपासून भाड्याने राहात होता. या सर्व घटनेमुळे पोलीसही चक्रावले आहेत. मृत मुलीच्या नातेवाईकांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास केला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून अधिक तपास करत आहेत.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

"निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे" : अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वैद्यकीय अधीक्षकास ४८ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक !

December 24, 2023

…तर यंदा यांना तडीपार करावेच लागेल ; शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत याचे मतदारांना आवाहन !

May 6, 2024

करंज येथील आगग्रस्तांना पालकमंत्र्यांकडून मदत !

March 18, 2021

रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झाडाझडती ; दोन फौजदारांसह पाच पोलीस निलंबित

June 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group