TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्रीगणेशाची प्रतिष्ठापना महापौर महाजन व विरोधी पक्षनेते सुनिल महाजनांच्या हस्ते

शहर स्वच्छतेसह पाणीबचत, पर्यावरण समतोल, वृक्षलागवडीच्या प्रतिज्ञेद्वारे भक्तांकडून श्रीगणेशाला साकडे

The Clear News Desk by The Clear News Desk
September 10, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे व्रत अंगीकारत सदैव विविध उपक्रमांच्या माध्यमातून जळगावकरांना सुपरिचित असलेले युवाशक्ती फाऊंडेशन व करुणा, कल्पना अन् कष्ट हे ब्रीद अंगीकारलेले भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणार्‍या गणेशोत्सवांतर्गत शहरातील काव्यरत्नावली चौकात आज सायंकाळी जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर जयश्री सुनिल महाजन व महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन या दाम्पत्याच्या शुभ हस्ते श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या श्रीगणेश प्रतिष्ठापनेचे यंदाचे १३ वे वर्ष आहे.

याप्रसंगी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, अमित जगताप, प्रितम शिंदे, भूषण सोनवणे, पीयूष हसवाल, प्रवीण बारी, विशाल तिवारी, संदीप सूर्यवंशी, सौरभ कुलकर्णी आदींसह कार्यकर्ते व भक्तगण उपस्थित होते. यावेळी उपस्थित भक्तगणांनी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे तंतोतंत अनुपालन करत महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या घरासह शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर राहणे, पाण्याच्या अपव्ययासह होणारी नासाडी थांबविणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान एक झाड लावून ते दत्तक घेत त्याचे संगोपन करणे यासाठीची प्रतिज्ञा स्वयंस्फूर्तीने घेतली. त्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या स्वप्नपूर्तीकरिता सर्वांना शक्ती प्राप्तीसाठी श्रीगणेशाला साकडेही घालण्यात आले.

READ ALSO

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

भक्तगणांकडून प्रतिज्ञा करवून घेणार : महापौर महाजन

दरम्यान, महापौर जयश्री सुनिल महाजन म्हणाल्या, की मी आजपासून पुढील दहा दिवस शहरातील ज्या मंडळांच्या ठिकाणी दर्शनास्तव जाईल तेव्हा तेथे उपस्थित गणेशभक्तांकडून स्वतःच्या घरासह शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर राहणे, पाण्याच्या अपव्ययासह होणारी नासाडी थांबविणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान एक झाड लावून ते दत्तक घेत त्याचे संगोपन करणे यासाठीची प्रतिज्ञा करवून घेईल. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासाच्या स्वप्नपूर्तीकरिता सर्वांना शक्ती प्राप्तीसाठी श्रीगणेशाला साकडे घालेन. यावेळी महापौरांच्या या अभिनव निर्णयाचे उपस्थितांकडून तोंडभरून कौतुक करण्यात आले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
Next Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यास बांधील : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१५ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या ; सुसाईड नोटमध्ये मृत्यूचा बदला घेण्याची इच्छा केली व्यक्त

August 26, 2021

‘बॉबी देओल मुर्दाबाद’ च्या घोषणा देत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा प्रकाश झा यांच्यावर हल्ला

October 25, 2021

औरंगाबाद : एकाचवेळी तीन मुलांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू !

February 21, 2022

सिंगांना भाजपावाले खांद्यावर घेऊन लग्नाच्या वरातीत नाचावे तसे बेभान नाचतायेत : शिवसेना

March 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group