TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील भीषण कार अपघातातील चालकाला सहा दिवसांची पोलीस कोठडी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
July 20, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मेहरूण परिसरातील मंगलपूरी नगरात भरधाव कार चालवून रिक्षा व सायकलीसह पाच महिलांना धडक देण्यासह एका वृद्धेला फरफरट नेल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी १८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. याप्रकरणी अटकेत असलेला कार चालक पवन कैलास पाटील (वय-२५, रा. रामेश्वर कॉलनी) याला शुक्रवारी १९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा न्यायालयाने २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मेहरुण परिसरातील मंगलपुरीत गल्लीत आपल्या घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या ५ महिलांसह २ चिमुरड्यांना भरधाव कारने जबर धडक दिली. या धडकेत या धडकेत शोभाबाई रमेश पाटील (वय-६५) यांना वाहनासह फरफटत नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तर इतर जखमी झाले होते. याप्रकरणी पवन पाटील याला एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आले. त्याला शुक्रवारी १९ जुलै रोजी दुपारी २ वाजता न्यायालयात हजर केले असता त्याला संशयित आरोपी कार चालका याला बुधवार २४ जुलैपर्यंत ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲड. अविनाश पाटील यांनी काम पाहिले.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील चार गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : देशात २४ तासांत ८०० रुग्णांचा मृत्यू ; १ लाखापेक्षा जास्त आढळले कोरोनाबाधित !

April 10, 2021

क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

December 12, 2020

अंगणवाडीतील बालकांसोबत सेविकेने केला स्वतःचा वाढदिवस साजरा !

August 11, 2023

बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे भासवून १५ हजारांचा घातला गंडा ; अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

April 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group