TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परिवहन विभागामार्फत सहा सेवा ‘फेसलेस पद्धतीने’ सुरु

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) परिवहन विभागामार्फत दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र करीता अर्ज, इतर राज्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता अदल, वाहन चालक अनुज्ञप्तीचे दुय्य्मीकरण, वाहन चालक अनुज्ञप्तीवरील पत्ता बदला, वाहन चालक अनुज्ञप्तीचे नुतणीकरण ह्या ६ सेवा फेसलेस पध्दतीने सुरु करण्यात आल्या आहेत.

सदर सेवांचा लाभ घेण्याकरीता अर्जदाराकडे आधारकार्ड व त्या आधारकार्डाशी मोबाईल नंबर जोडणी असणे आवश्यक आहे. या सेवांचा लाभ घेण्याकरीता या आधारक्रमांचा वापर करण्यात येणार असुन आधार क्रमांकामधील मोबाईलवर OTP पाठविण्यात येणार असून OTP ची नोंदणी परिवहन या संकेतस्थळाध्ये मेल्यास अनुज्ञप्ती / नोंदणी प्रमाणपत्र मधील अर्जदाराची माहिती व आधार अभिलेखातील अर्जदाराची माहिती याची खातरजमा झाल्यनंतरच अर्जदारास पुढे अर्ज करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता खालील नमुद ६ सेवांकरीता अर्जदारास कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही. तसेच नविनअनुज्ञप्ती / नोंदणी प्रमाणपत्र अर्जदारास पोस्टाने पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदाराची वेळेची व कागदपत्रांची प्रत काढण्याची आवश्कता नसल्याने पेपरची सुध्दा बचत होणार आहे.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

वरील सेवांचा लाभ घेणेसाठी अर्ज करणेसाठी परिवहन विभागाच्या www.parivahan.govin हया संकेतस्थळास भेट देणे, वाहन विषयक सेवांकरीता वाहनाचे चेसीस व वाहनाचे फोटो अपलोड करणे बंधनकारक असेल, तसेच सदर वाहन विषयक सेवा हया फक्त परिवहनेत्त्र संवर्गातील वैयक्तीक नावावर असलेल्या व कर्जबोजा नसलेल्या वाहनांसाठीच असेल

अनुज्ञप्ती विषयक सेवांमध्ये परिवहन संवर्गाचे अनुस्प्ती नुतनीकरणाकरीता ऑनलाईन अर्ज करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकांनी संगणकीय पोचपावतीसह (acknowledgement) दर गुरुवारी दुपारी 3.00 वाजता उजळणी प्रशिक्षणाकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील सभागृहात हजर रहावे, जे परिवहन संवर्गातील अनुज्ञप्तीधारक उजळणी प्रशिक्षणाकरीता उपस्थिती नोंदवतील त्यांचेच परिवहन अनुज्ञप्ती नुतनीकरण करण्यात येईल याची सर्व संबंधीत अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

शनिवार व रविवारी देखील प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती स्विकारल्या जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आगामी सर्व निवडणुकांत भाजप व शिंदे गट सोबत : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

September 13, 2022

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना ४ वर्षाचा तुरुंगवास

May 27, 2022

दुर्दैवी ! रीट परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला ; ५ जागीच ठार, ५ जखमी

September 25, 2021

“ स्वच्छता ही सेवा ” ही मोहिम लोकचळवळ व्हावी : ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

September 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group