TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

हल्ल्यापूर्वी झाला होता वाद; संशयित हल्लेखोर पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार

vijay waghmare by vijay waghmare
April 12, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२६ चे अध्यक्षपद का दिले नाही, या कारणावरुन पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराच्या टोळीने सामाजिक कार्यकर्ते मुकुंद सपकाळे (वय ६४, रा. संभाजीनगर) यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर ते घरी जात असतांना रस्त्यात त्यांचे वाहन अडवून त्यांच्या वाहनावर दगडांनी हल्ला करीत मारहाण केली. ही घटना दि. ११ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रिंगरोडवरील रामचंद्र हॉस्पिटलसमोर घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजीनगरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते मुकुंद सपकाळे यांना मार्च २०२६ च्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या ओळखीचा विशाल राजू अहिरे (रा. रामेश्वर कॉलनी) हा भेटण्यासाठी आला होता. त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२६ च्या अध्यक्षपद मला मिळावे असे म्हणाला होता. त्यावेळी मुकुंद सपकाळे यांनी त्याला तू गुन्हेगार असून तू हद्दपार देखील झाला आहे, त्यामुळे तुला अध्यक्षपद देणे चुकीचे ठरेल असे म्हणाले. त्यावेळी अहिरे हा रागात निघून जात असतांना त्याने तुला पाहून घेईल अशी मुकुंद सपकाळे यांना धमकी दिली होती. शनिवार दि. ११ एप्रिल रोजी मुकुंद सपकाळे हे दुपारी १ वाजेच्या सुमारास (एमएच १९, ईएस ००१४) क्रमांकाच्या कारने नवीन बी. जे. मार्केटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे बॅनर घेण्याकरीता गेले होते. यावेळी त्यांचे मित्र दादाराव शिरसाठ, प्रतिलाल पवार व चालक विजय करंदीकर हे सोबत होते.

READ ALSO

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

बॅनर घेण्यासाठी गेल्यानंतर झाला वाद बॅनर घेण्याकरीता सपकाळे हे एकटेच गेले असतांना, बॅनरच्या दुकानाजवळ विशाल अहिरे हा पाच ते सहा जणांसोबत उभा होता. त्याने सपकाळे यांच्याकडे पाहत अध्यक्ष पद का दिले नाही? आता बॅनर घेण्यास आला काय असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच एवढ्या दिवसानंतर आज एकटा भेटला तुला पाहतो असे म्हणत दमदाटी देखील केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSocial activist's vehicle attacked over not being given chairmanship

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यंदाचा बालगंधर्व संगीत महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात

December 23, 2021

गावठी कट्ट्यासह पुनगावातील दोघं अटकेत ; पाचोरा पोलिसांची सलग दुसर्‍या दिवशी मोठी कारवाई !

September 21, 2023

भोद खुर्द चौफुलीवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; दोन जण गंभीर जखमी

February 3, 2022

चिक्की घोटाळ्यात अद्याप गुन्हा का दाखल केला नाही? ; हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा

August 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group