TheClearNews.Com
Sunday, July 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरणगावजवळ भीषण अपघातात आई समोरच मुलाचा करुण अंत

वरणगाव हायवे रक्तरंजित

vijay waghmare by vijay waghmare
April 25, 2026
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव ( प्रतिनिधी ) – ता. भुसावळ वरणगाव हायवेवरील महारुद्र हॉटेलसमोर गुरुवारी दि. २३ एप्रिल रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी भरधाव वाहन चालवून अपघात घडवून आणत घटनास्थळावरून पसार झालेल्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर (जळगाव) येथील रहिवासी पूनमचंद कालीदीन परदेशी (वय ४९) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांचा भाऊ संदीप कालीदीन परदेशी (वय ३६) गुरुवारी रात्री मोटारसायकल (क्र. एमएच १९ ईएच ९८३६) वरून मुक्ताईनगरकडून भुसावळकडे जात होते. त्यांच्यासोबत त्यांच्या आई तुलसाबाई कालीदीन परदेशी या देखील होत्या.

READ ALSO

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

दरम्यान, वरणगाव हायवेवरील महारुद्र हॉटेलसमोर आल्यानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच ०५ डीके ०२९४या क्रमांकाच्या वाहनाने वेगावर नियंत्रण न ठेवता दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की संदीप परदेशी यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्या आई तुलसाबाई या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर संबंधित वाहन चालक राकेश दशरथ भंगाळे (रा. वझरखेडा, ता. भुसावळ, जि. जळगाव) हा घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरणे तसेच अपघात करून पळ काढणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बैंडकोळी यांच्या
मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Son dies in front of mother in horrific accident near VarangaonVarngon

Related Posts

गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
भुसावळ

ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निघृण हत्या

July 6, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
Next Post

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम - शिक्षणाधिकारी निलेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार प्रणिती शिंदेंचा जळगाव दौरा ; पक्षसंघटनेचा घेतला धावता आढावा

May 15, 2021

जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणौत हिच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला

November 4, 2020

जळगाव येथे केळी क्लस्टर उभारणीसाठी मंजुरी : केंद्रिय मंत्री खा. रक्षाताई खडसे !

December 23, 2024

रेल्वे महामंडळाचे खाजगीकरण, आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात मोर्चा व धरणे आंदोलन !

October 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group