TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरणगावात भरदिवसा घरफोडी ; सोन्याची पोत आणि रोकड लंपास

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2020
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) येथील रेणुका नगरमधील फॅक्ट्री कर्मचारी महिला कामावर गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरातील रोकड व सोन्याच्या दागिन्यांवर भरदिवसा डल्ला मारल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

रेणुका नगरमध्ये राहाणाऱ्या प्रतिभा नितीन वराडे यांना अनुकंपा तत्वावर वरणगांव फॅक्टरीमधे नोकरी लागली आहे . सकाळी ७ वाजेपासुन त्या कामावर गेल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी शेजारी असलेले संजीव कोलते यांना बोलवत लागलीच वरणगाव पोलिसांना फोन करुन घटनेबाबत माहिती दिली. प्रतिभा वराडे यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे की. घरातील ३ तोळयाची सोन्याची पोत व ७ हजार रोख असा एकूण ६७ हजार रूपयाचा ऐवज चोरीला गेला आहे.

READ ALSO

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

दुसऱ्या घटनेत मकरंद नगरमधील विशाल गजानन जोशी यांचेफिर्यादीवरून त्यांचे घरातील १२ ग्रॅम वजनाच्या ३ लक्ष्मीनारायणाच्या प्रतिमा चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली आहे. चोरीचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने फक्त महामार्गावरील विष्णू प्लायच्या दुकानापर्यंत मार्ग दाखविला. दरम्यान, दोन्ही चोरींचा तपास पी.एस.आय. सुनिल वाणी व गणेश शेळके करीत आहेत .

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
Next Post

अमळनेरमधील प्रसिद्ध दगडी दरवाज्याच्या नुतनीकरणाचे उद्या भूमिपूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रम उत्साहात साजरा.

January 1, 2025

मोठी बातमी : प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टात धाव ; नेते दिल्लीत दाखल !

August 9, 2022

फडणवीसांचा मास्टर प्लान? राज्यात पुन्हा युतीची चर्चा

November 6, 2022

खान्देश करिअर महोत्सवाची यशस्वी सांगता ; ३ दिवसात हजारो तरुणांनी घेतलेला लाभ

April 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group