TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रुग्ण सेवेतून मिळते आत्मिक समाधान – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

पनवेल येथे डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी लक्झरी बसने ६० रुग्ण रवाना !

vijay waghmare by vijay waghmare
July 8, 2024
in जळगाव, वैद्यकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” मानून समाजातील गरजू रुग्णांना आणि डोळ्यांच्या संपूर्णपणे मोफत ऑपरेशनसाठी नेहमी आपण प्राधन्य दिले असून त्यासाठी नेहमीच मदतीचा हात दिला जातो. सर्वसामान्याच्या सेवेसाठी यापुढेही खंबीरपाने उभा राहणार असून रुग्ण सेवेतून आत्मिक समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथे बोलत होते.

पाळधी येथे सुगोकी लोन येथे पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा हॉस्पिटलचे डॉ. चंदन चौधरी, डॉ. प्रकश पाटील व डॉ. राहुल चौधरी यांच्या टीमने सुमारे २०० रुग्णांची तपासणी केली. त्यात ६० रुग्ण हे डोळ्यांचे मोठे ऑपरेशन करण्यासाठी पात्र ठरविण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन GPS ग्रुप व भाऊसो गुलाबरावजी पाटील फौंडेशन मार्फत करण्यात आले.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

त्यानुसार आज अशाच ६० गरजू रुग्णांना मोफत आधुनिक पद्धतीने डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी मुंबई – पनवेल येथील नामांकित असलेल्या आर झुनझुनवाला शंकरा हॉस्पिटल येथे पाळधीहून एका लक्झारीतून ६० पात्र रुग्णांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. पनवेल येथे उद्या या गरजू व पात्र रुग्णांचे ऑपरेशन होणार असून त्यांची राहण्याची व इतर व्यवस्था पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने GPS ग्रुप व व भाऊसो गुलाबरावजी पाटील फौंडेशन व माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांच्या मार्फत करण्यात आली आहे

कार्याक्रमचे प्रास्ताविकात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी GPS गुप व भाऊसो गुलाबरावजी पाटील फौंडेशन मार्फत सुरु असलेल्या उपक्रमा बाबत सविस्तर माहिती विषद केली. सूत्रसंचालन करून आभार माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी मानले. यावेळी माजी महापौर ललित कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उपसरपंच नवल पारधी, कैलास पाटील, चंदन कळमकर, संजय महाजन, धनराजशेठ कासट, प्रशांत झवर, अनिल माळी, दिलीप माळी, आबा माळी, अमोल पाटील, डॉ. चंदन चौधरी, डॉ. प्रकश पाटील व डॉ. राहुल चौधरी यांच्यासह रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

तुमचा वकील म्हणून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोसरी जमीन घोटाळा : एकनाथराव खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना अंतरिम दिलासा कायम !

April 19, 2022

मातोश्रीबाहेर पहारा देणाऱ्या 92 वर्षांच्या आजीबाईंची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस ; म्हणाले, आजी काळजी घ्या !

April 23, 2022

नविन चौपदरी महामार्गावर वृक्षारोपण लागवडीची चौकशी करा ; मनसेची नितीन गडकरींकडे निवेदनाद्वारे मागणी

April 22, 2022

तब्बल ६ दिवसांनी नक्षलवाद्यांच्या तावडीतून जवानाची सुटका

April 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group