TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोनाची लागण

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल ला कोरोनाची लागण झाली आहे. सायना बॅडमिंटन स्पर्धा खेळण्यासाठी थायलंडला आली आहे, तिकडच्याच रुग्णालयात सायनाला क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे हा सायनासाठी मोठा धक्का आहे.

भारताची फुलराणी सायना नेहवालला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय सामने रद्द करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी पुर्वपदावर येत आहेत. अशातच आता सायना नेहवाल थायलँड ओपन सुपर १००० टुर्नामेंटमध्ये सहभागी होणार आहे. ही स्पर्धा १२ ते १७ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. परंतु, आता कोरोनाची लागण झाल्यामुळे सायनाच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. याआधी सायना नेहवाल बँकॉकमध्ये होणाऱ्या या स्पर्धांबाबत असलेल्या प्रतिबंधांबाबत समाधानी नव्हती. कोविड-१९ प्रोटोकॉल अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांवर नाराजी व्यक्त करत ट्वीट केलं होतं. सायनाने ट्वीट केलं की, “तपासणीमध्ये सर्व निगेटिव्ह आल्यानंतरही फिजियो आणि प्रशिक्षक आम्हाला भेटू शकत नाहीत? आम्ही चार आठवड्यांपर्यंत स्वतःला फिट कसे ठेवणार. आम्हाला चांगल्या परिस्थिती खेळायचं आहे. कृपया यावर मार्ग काढा.” सायनाने ट्रेनर आणि फिजियोला भेटण्याची परवानगी न दिल्यामुळे वर्ल्ड बॅडमिंटन महासंघावर (BWF) टीका केली होती. खेळाडूंना याबाबत आधीच माहिती द्यायला पाहिजे होती, असं सायना नेहवाल म्हणाली होती. थायलंडमध्ये सायनाला तिच्या सपोर्ट स्टाफला भेटण्याची परवानगी मिळाली नव्हती. भारतीय टीममध्ये सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत आणि बी. साई प्रणित आहेत. तर वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधू इंग्लंडवरून थेट थायलंडला रवाना झाली होती. सिंधू ऑक्टोबरपासून इंग्लंडमध्ये सराव करत आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

सरकारने सुरक्षेत कपात करताच मनसेकडून ‘महाराष्ट्र रक्षक’ पथक कृष्णकुंजवर तैनात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आई-वडिलांना अभिमान वाटेल असेच कार्य करा ः जनार्दन स्वामी

July 2, 2024

जळगावात घरफोडी, ६४ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 29, 2021

Estimated cost of Central Sulawesi disaster reaches nearly $1B

August 7, 2020

वरणगाव ग्रामीण रुग्णालयाला फिटल डॉपलर भेट

May 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group