TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा ; अँड. कुणाल पवारांचे कुलगुरूंना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 21, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पुणे विद्यापीठामध्ये सुरु केलेल्या छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव अँड. कुणाल पवार व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव भुषण भदाने यांनी प्रभारी कुलगुरु यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, सावियत्रीबाई फुले पुणे विद्यापिठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आपल्या कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठानेही छत्रपती शिवारायांनवर डिप्लोमा कोर्स सुरु करावा. जेणेकरुन छत्रपती शिवरांयांची युद्धनिती, महाराजांचे प्रशासक म्हणुन असलेले कार्य, त्यांनी राबविलेल्या कल्याणकारी योजना त्या काळात अर्थ व्यवस्था कशी मजबूत ठेवली गेली. स्वराज्य स्थापनेसाठी राबवलेले युद्धनितीतील बारकावे या सर्व विषयी अभ्यासक्रम राबवावा, आपल्या विद्यापीठामध्ये एका खासदारांनी दिलेली शिष्यवृत्तीची रक्कम देखील पडून आहे. कारण त्यासाठी विद्यार्थी उपलब्ध नाही, असे माहिती अधिकारात उत्तर दिले आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाचा चांगला आदर्श आपल्या विद्यापीठाने देखील घ्यावा, जेणे करून शिवाजी महाराज यांच्या जीवन शैलीचे अनुकरण ह्या माध्यमातून विद्यार्थी करतील, त्यामुळे तत्काळ निर्णय घेवून विद्यार्थी वर्गास सदर अभ्यास क्रम सुरू करावा, असे निवेदनात म्हंटले आहे.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत दुसऱ्यांदा खलबतं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हे वर्ष उत्तम आरोग्य, समृद्धि घेऊन येवो; पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासियांना नववर्षाच्या खास शुभेच्छा!

January 1, 2021

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माजी जि.प. उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनी घेतली भेट !

July 22, 2024

What It’s Really Like To Have Dinner with Best Burger In New York

July 15, 2020

धक्कादायक : शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या घरासमोरून दुचाकी चोरीला !

October 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group