TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आयडीयल जर्नलिस्ट (पत्रकार) असोसिएशनची राज्यस्तरीय बैठक ठाणे येथे संपन्न

विविध विषयांवर चर्चा ; सातारा येथे ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशन बाबत नियोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

ठाणे (प्रतिनिधी) देशभरात पत्रकार हित जोपासून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढत असलेली व भारत सरकार मान्यताप्राप्त आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशन या पत्रकार संघटनेची राज्यस्तरीय बैठक दि. २३ जुलै २०२१ रोजी लाईटब्रीज हिरानंदानी मिडोज, ठाणे पश्चिम (मुंबई) येथे महाराष्ट्र प्रभारी अजयकुमार मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

बैठकीस महाराष्ट्र प्रदेश महासचिव आबासाहेब सूर्यवंशी (पाचोरा), प्रदेश सरचिटणीस सुर्यकांत कदम (चाळीसगाव), प्रदेश उपाध्यक्ष किशोर बोराटे (सातारा), प्रदेश संपर्क प्रमुख सचिन शिंदे (ठाणे), महाराष्ट्र प्रदेश विधी सल्लागार ॲड. मंगेश तिरोडकर (ठाणे), वाई तालुका अध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित होते.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

यावेळी महाराष्ट्र राज्यात संघटनेची वाटचाल आणि ध्येयधोरणे बाबत महाराष्ट्र अध्यक्ष तथा प्रभारी अजयकुमार मिश्र यांनी माहिती दिली तर प्रदेश महासचिव आबासाहेब सूर्यवंशी यांनी सातारा येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाबाबत पूर्वतयारी आणि विचारविनिमय याबाबत मार्गदर्शन करून संघटनेबाबत माहिती दिली. व पत्रकार बांधवांच्या मागण्या व समस्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्याबाबत चर्चा केली.

राष्ट्रीय अधिवेशन संदर्भात राज्यभरातील पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेश सरचिटणीस सुर्यकांत कदम यांनी केले. तर प्रदेश उपाध्यक्ष किशोर बोराटे यांनी येणाऱ्या काळात संघटना बळकट करण्यासाठी पदाधिकारी व सदस्यांनी जोमाने कामाला लागावे, असे सांगत मोलाचे मार्गदर्शन केले.

आभार प्रदेश संपर्क प्रमुख सचिन शिंदे यांनी मानले. यावेळी राज्याच्या विधी व न्याय सल्लागार प्रमुखपदी ॲड. मंगेश तिरोडकर, महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षपदी पत्रकार नूर बानो (मुंबई), महिला प्रदेश कार्याध्यक्षपदी पत्रकार मधू आचार्य (ठाणे), कलामंच महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी अभिनेता साहेबराव काळे (चाळीसगाव) यांची नियुक्ती करून संघटनेच्यावतीने त्यांचा सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

पाळधी येथे शिवसंपर्क अभियानाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक लाखांची खंडणी मागणाऱ्या महिला पत्रकारासह आठ जणांविरुद्ध गुन्हा

October 10, 2021

विरोधकांना विकासकामे करून उत्तर द्या – एकनाथराव खडसे

October 13, 2020

धक्कादायक : मेहुणीसोबत लग्नासाठी बापानं ४ मुलींचा घेतला जीव !

September 20, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2025 !

September 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group