TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : मेहुणीसोबत लग्नासाठी बापानं ४ मुलींचा घेतला जीव !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (प्रतिनिधी) आपल्या मेहुणीसोबत लग्न करण्यासाठी एकाने आपल्या आपल्या चारही मुलींना पाण्यातून विष देत त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 

READ ALSO

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

या संदर्भात अधिक असे की, बाडमेर जिल्ह्यातील शिव ठाणा क्षेत्रातील पोशाल नवपुरा गावात राहणाऱ्या पुरखारामचं दहा वर्षाआधी पप्पू नावाच्या महिलेसोबत लग्न झालं. त्यांना चार मुली होत्या. मात्र, याचवर्षी जून महिन्यात आरोपीच्या पत्नीचा कोरोनानं मृत्यू झाला. यामुळे आरोपी दुसरं लग्न करण्यासाठी तो आपल्या मेहुणीसोबतच लग्न करणार असल्याचा हट्ट करत होता. परंतू सासरची मंडळी याला तयार नव्हती. मेहुणीचं लग्न दुसरीकडे ठरलं असल्यानं ती तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. अशात चार मुलांचा बाप असलेल्या माणसाला मुलगी कोण देणार? त्यामुळे, त्यानं आपल्या चारही मुलींचा जीव घेण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या मृत्यूनंतर पुरखारामच्या चारही मुली आपल्या मामाच्या घरी होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसाआधी आरोपी पुन्हा आपल्या सासरी गेला. तिथे जाऊन त्यानं पुन्हा लग्नासाठी हट्ट केला. सासरकडच्या लोकांनी त्याला समजावलं की दुसरीकडे तुझं लग्न लावून देईल. यानंतर तो शुक्रवारी सकाळी चारही मुलींना घेऊन आपल्या घरी आला. इथे त्यानं पाण्यात कीटकनाशक मिसळून ते आपल्या मुलींना पिण्यासाठी दिलं आणि त्यांची हत्या केली. यामुळे आपल्याला तुरुंगात जावं लागेल या भीतीनं त्यानंही विष प्राशन केलं आणि पाण्यात उडी घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
Next Post

दीराने केली वहिनीची दगडाने ठेचून हत्या ; कारण वाचून व्हाल हैराण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! आठ महिन्यांच्या गर्भवतीने सासरच्या जाचाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

May 23, 2022

पाचवा कसोटी सामना अखेर रद्द, बीसीसीआय आणि इंग्लंडच्या मंडळाचा अधिकृत निर्णय

September 10, 2021

धरणगाव : गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अन्नदान आणि वस्त्रदानाचा कार्यक्रम !

March 18, 2023

खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांनी वाढत्या अपघाताच्या मुद्द्यावरून प्रशासनाला धरले धारेवर !

December 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group