TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सामाजिक कार्यकर्त्या प्रा.जयश्री साळुंके यांना राज्यस्तरीय नारिदिप सन्मान पुरस्कार जाहीर

राज्यस्तरीय खान्देश कन्या नारी गौरव, नारी रत्न व नारीदिप पुरस्कारांची झाली घोषणा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 12, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खान्देश जनसेवा फाऊंडेशन व खान्देश न्युज नेटवर्क यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन मागविण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुण्यतिथी रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात सामाजिक कार्यकर्त्या प्रा.जयश्री दाभाडे साळुंके यांना राज्यस्तरीय नारिदिप सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

निर्भीड, वास्तव लिखाण करणाऱ्या प्रा.जयश्री दाभाडे ह्या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. समाजातील विविध प्रश्न त्यांनी हाताळले आहेत. आज पर्यंत ४००० कुटुंबांचे समुपदेशन त्यांनी केले आहे. गोर गरीब, आदिवासी, दलित महिला यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वेळा रस्त्यावर उतरून विविध आंदोलने करून अन्यायाला वाचा फोडली आहे. विशेष म्हणजे एका वरिष्ठ महाविद्यालयात प्रा म्हणून कार्यरत असताना मस्त चार आकडी पगार असताना त्यांना काही गरज नसताना त्या नेहमीच अन्याय ग्रस्त लोकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असतात. सर्व कार्य करत असताना त्यांच्या दोन कन्याना देखील उच्च विभूषित करून नोकरी आणि इतर ऍक्टिव्हिटीत अग्रेसर ठेवत मोठं मोठया आंतरराष्ट्रीय कंपनीत त्यांच्या कन्या नोकरी करत आहेत. त्यांना ११ भाषा अवगत असून महाविद्यालयीन कार्य करून नृत्य, पेंटिंग, रांगोळी, म्युरल आर्ट, कविता लिखाण ,संपादकीय लिखाण, चारोळी लिखाण, इ छंद जोपासले आहेत.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

खान्देश कन्या राज्यस्तरीय नारी गौरव पुरस्कारासाठी भुसावळ येथील रहिवासी व सध्या कतार या देशात व्यास्तव्यास असलेल्या प्रा.डॉ.अरुणा धाडे, बामणोद येथील रहिवासी व मोहमांडली या आदिवासी भागात आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेविका श्रीमती पल्लवी पुरुषोत्तम भारंबे तसेच रावेर पंचायत समितीच्या सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ. योगिता रामदास वानखेडे यांना जाहीर झाला असून राज्यस्तरीय नारीरत्न सन्मान पुरस्कार स्मार्ट ग्राम चिनावलच्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ.भावना योगेश बोरोले, भादली केंद्राच्या केंद्रप्रमुख, शिक्षिका श्रीमती वैशाली रमेश बाविस्कर तसेच नशिराबाद येथील रहिवासी व सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेल्या व मिशन रेड अलर्ट या अभियानाच्या प्रमुख सौ. दिपा प्रमोद येवले यांना जाहीर झाला आहे.

त्याचप्रमाणे राज्यस्तरीय नारिदिप सन्मान पुरस्कारसाठी आदर्श शिक्षिका ज्योती राणे जळगाव, उपक्रमशील शिक्षिका अश्विनी योगेश कोळी फैजपूर, पत्रकार व संपादिका प्रा.जयश्री दाभाडे साळुंके अमळनेर, सामाजिक कार्यकर्त्या सौ.मनिषा बेंडाळे ऐरोली, जागतिक विक्रमाची कामगिरी करणाऱ्या अॅड. जया उभे पुणे, महिला पोलीस पाटील सौ.रहिसा सलीम तडवी जानोरी, सामाजिक कार्यकर्त्या रुबीना अन्वर पटेल नांदुरा बुलढाणा, सामाजिक कार्यकर्त्या सौ.संगिता प्रमोद पाटील पालघर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परिस्थिती पुर्वपदावर आल्यावर व प्रशासनाच्या परवानगीने लवकरच जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमात सर्व पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
Next Post

मिताली राजने रचला विक्रम ; १० हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्याधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचे सांगून जिवंत झाडाची केली कत्तल !

September 23, 2020

प्रभाग क्रमांक १ मधील अमरधामाचा देखील वापर करावा

April 20, 2021

भाजपला राज्यघटना बदलू देणार नाही : राहुल गांधी !

May 24, 2024

हॉस्पिटलमध्ये भागीदार बनवण्याच्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकाला २० लाखांचा गंडा

March 21, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group