TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परीक्षा, निकाल व विविध शैक्षणिक समस्यांनाबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे विद्यापीठाला निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 10, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे शैक्षणिक वर्ष २०२१ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. परंतु गेल्या वर्षभरापासून महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल्स, प्रोजेक्ट, औद्योगिक प्रशिक्षण बंद आहेत, त्यामुळे अशा विविध शैक्षणिक समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू व परीक्षा नियंत्रकांना निवेदन देण्यात आले.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने नुकताच परीक्षा संदर्भात परिपत्रक काढले आहे. परंतु बॅकलॉग व अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षांबाबत स्पष्टीकरण नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत असून देखील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क मोठ्या प्रमाणात आकारले जात आहे, कोरोना महामारीची परिस्थिती पाहता विद्यापीठाने परीक्षा शुल्क कमी करावे व परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक समस्या येत आहेत तरी विद्यार्थ्यांना हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून द्यावा.

READ ALSO

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

विद्यापीठाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे संगणक, लॅपटॉप, भ्रमणध्वनी, किंवा नेटवर्क सुविधांच्या अभावामुळे परीक्षा देऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांकरीता ऑफलाइन पद्धतीचा पर्याय देखील उपलब्ध करून द्यावा जेणेकरून एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, तसेच डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या परीक्षेचा काही विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाइन संकेतस्थळावर दिसत नसून, काही विद्यार्थ्यांना अनुपस्थित देखील दाखवण्यात आले आहे. अशा विविध शैक्षणिक समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू व परीक्षा नियंत्रकांना निवेदन देण्यात आले.

यावेळी अभाविपचे प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे, अभाविप महानगर मंत्री आदेश पाटील व संकेत सोनवणे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
जळगाव

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित महावितरणकडून वीजबिल वसुली मोहिमेस वेग

July 7, 2026
Next Post

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार : राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जालना येथे होणार ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय

August 3, 2021

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द ; आरबीआयची कारवाई

March 3, 2022

विवाहितेचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू ; धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

July 16, 2023

महिला सन्मान योजनेत ज‍िल्ह्यात 2 कोटी 25 लाख महिलांचा एसटी प्रवास !

December 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group