TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर-पहूर रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात ; दोन ठार, दोन गंभीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2023
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी) पहूरपासून ५-६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगाव गोलाईत, ता. जामनेर येथे तिहेरी वाहनांचा अपघात झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. यात दोन जण ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत मयतांची नावे कळू शकली नव्हती.

पिंपळगाव गोलाईत येथे राष्ट्रीय महामार्ग असलेल्या जामनेर-पहूर रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामुळे रस्ता बंद झाल्याने दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत होते. या अपघातात दोनजण ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून दोन गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व मयतांना पहूर पोलिसांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक एस. पी. बनसोड, पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर ढाकरे, विनोद पाटील यांनी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने घटनास्थळी मदतकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ४ ऑगस्ट २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विवाहिता धर्मपरिवर्तन प्रकरण : जामनेर पोलिसांची भूमिका संशयास्पद ; फिर्यादीतून धर्मपरिवर्तनसह अनेक मुद्दे वगळले !

December 10, 2020

शिवतीर्थ मैदानावर आज तरूणींचा दहिहंडी महोत्सव !

August 26, 2024

ताडोबामध्ये धक्कादायक घटना ! वाघाने शेतकऱ्याला फाडून खाल्ले

December 19, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 25 ऑगस्ट ते शनिवार 31 ऑगस्ट 2024 !

August 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group