TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर विचित्र अपघात ; 11 गाड्या एकमेकांवर आदळल्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2023
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर विचित्र अपघात झाला आहे. एकूण अकरा वाहनं एकमेकांना धडकली असून एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झालाय. अपघातातील काही जखमींना रुग्णालयात भरती केलं जात आहे. या घटनेमुळे एक्सप्रेसवेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वितित्र अपघात झाला आहे. या अपघातात 11 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याचे दिसत आहे.

पुणे मुंबई एक्सप्रेस मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. अनेक वाहनं एकमेकांना धडकली आहे. एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. खोपोली एक्झिट जवळ हा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

यात ट्रकही कारला धडकल्याचे दिसत आहे. या अपघातात काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत माहिती मिळालेली नाही. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघातानंतर वाहतूक ठप्पा झाली आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे.

ट्रक आणि अनेक कार यांची जोरदार धडक झाली आहे.पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकने 11 वाहनांना ठोकर दिल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला, बोरघाट रायगड पोलीस त्याचा शोध घेत आहे. बोरघाट उतरत असताना ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला असावा अथवा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

या अपघातात ११ वाहनांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबई महामार्गावर अपघात वाढले आहेत.  मागील काही दिवसांतच किमान किरकोळ अपघात धरुन 5 ते 6 अपघात झाले आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. तसेच स्थानिक नागरिक देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोठ्या पद्धतीने सहकार्य करत आहेत.

जवळपास 7 ते 8 गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

वादळी वाऱ्यामुळे आडोसा घेण्याचा निर्णय जीवावर बेतला ; जळगावात दोघांसोबत घडली भयंकर दुर्घटना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हिजाब प्रकरण : न्यायाधीशांवर आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या अभिनेत्याला अटक !

February 23, 2022

मलिक फाऊंडेशन’तर्फे फारूक शेख कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

February 2, 2021

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, ईडीकडून गुन्हा दाखल

May 11, 2021

‘या’ कारणांमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज?

June 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group