TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

नारद येथे घरगुती वादामुळे दगडाने ठेचून खून; संशयिताला अटक

vijay waghmare by vijay waghmare
March 22, 2026
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) – आई-वडीलांसह घरातील सदस्यांना नाहक त्रास देत असल्याच्या संतपातून मोठ्या भावाकडून लहान भाऊ रोहन पानाचंद पाटील (वय २३, रा. नारोद, ता. चोपडा) याची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखविताच संशयित किरण पानाचंद पाटील (वय २७) याच्याविरुद्ध गुनहा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.

चोपडा तालुक्यातील नारद येथील रहिवासी असलेला रोहन पाटील हा दि. २१ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नारोद येथील गूळ नदी पात्रात संशयास्पद स्थितीत मृत अवस्थेत गावकऱ्यांना दिसून आला. यात मयत रोहन च्या डोक्याला, गळ्याला तसेच पायाला दुखापत झाल्याचे दिसून आले.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

गावकऱ्यांनी सदर घटना नारोद-खरदचे पोलीस पाटील विजय पाटील यांना सांगितली.त्यानंतर त्यांनी अडावद
पोलिसांना सदर घटना कळवली. ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी भेट चोपडा डीवायएसपी आण्णासाहेब घोलप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी घटना स्थळी भेट दिली. मयताच्या अंगावर असलेल्या जखमांवरुन घातपात झाल्याचा संशय पोलिसांना होता. दरम्यान पोलिसांनी मयत रोहन याच्याबद्दल माहिती काढली असता त्याचे कौटुंबिक वाद असल्याचे समोर आले. आणितोच धागा पकडत पोलिसांन तपासाची चक्रे फिरवली आणि घटनेच्या काही तासातच् संशयितास अटक केली.

केटीवेअरवरुन ढकलून दगडाने ठेचले

मयत रोहन हा नशेच्या आहारी गेल्यामुळे तो आई वडीलांसह भावाला शिवीगाळ करीत होता. नशेत तो दररोज घरातील सदस्यांसोबत वाद घाली होता. त्यामुळे दररोजच्या वादाला घरातील सर्वचजण कंटाळले होते. शुक्रवारी रात्री ८ वाजता संशयित किरण याने लहान भाऊ रोहनला पाच हजार रुपये दिले होते, त्या पैशातून रोहन हा दारू पिला. त्यानंतर संधी साधत संशयित किरण याने गुळी नदीवरील केटीवेअरवरुन रोहनला ढकलून दिले. यामध्ये रोहन गंभीर जखमी झाल्यानंतर किरण याने त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची निर्घण हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

स्थानिक गुन्हे शाखेने लावला छडा

रोहनच्या अंगावरील जखमांवरुन त्याचा घातपात झाल्याचा संशयित स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांना होता. ते पथकासह नारोद येथे पोहचल्यानंतर त्यांनी मयत रोहनचा मोठा भाऊ किरण याला चौकशीसाठी बोलावले. त्यांनी किरणच्या चेहऱ्याला झालेल्या जखमा बघून चौकशी केली असता, तो उडवाउडीची उत्तरे देत होता. त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने लहान भावाच्या हत्येची कबुली दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
Next Post

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आज पासून राज्यस्तरिय बुद्धिबळ स्पर्धा रंगणार

December 26, 2021

मोठी बातमी : शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटलेवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा हल्लाबोल !

June 23, 2022

मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन्ही आरोपींना एलसीबीने केले जेरबंद

May 20, 2021

भानुदास विसावे यांची व्यायाम प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी फेरनिवड !

August 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group