TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद माळी पंच मंडळाच्या अध्यक्षपदी सुनिल महाजन यांची बिनविरोध निवड ! 

The Clear News Desk by The Clear News Desk
August 3, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनिल महाजन) नशिराबाद येथील वरची आळी भागातील संत शिरोमणी सावता महाराज मंडळाच्या अध्यक्षपदी हभप सुनील बाबुलाल महाजन (शास्त्री महाराज) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकतीच समस्त माळी पंच यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली, यात नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली.

या कार्यकारणी सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी संदीप ( आबा ) विष्णू पाटील, खजिनदार – प्रविण विठ्ठल महाजन ( सर ), सचिव – पंढरीनाथ विठ्ठल पाटील व सह-सचिव – अशोक सुरेश माळी या पदाधिकारीची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात झाली. तर सभासद या पदांवर सोपान रामदास माळी, जगन्नाथ पांडुरंग पाटील, मधूकर बाबुराव महाजन, संतोष प्रभाकर पवार, भास्कर जिवराम पाटील, गणेश नामदेव पाटील, सुभाष यशवंत माळी, महेश एकनाथ माळी, योगेश नारायण माळी व तेजस नामदेव माळी या सर्वांची सर्व समाज बांधवांकडून सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच यावेळी पवन चौधरी, महेंद्र माळी, चेतन पाटील, चैतन्य माळी, निखिल पाटील, कृष्णा महाजन, सुमित माळी, राकेश पाटील व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
Next Post

गौताळा अभयारण्यात भरकटले १५ युवक ; पाच तासांचा शोध मोहिमेचा थरार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरच्या जी.एस.हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी !

August 1, 2022

दीपनगर उड्डाणपुलावर अपघात ; आयशरच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू, रिक्षा चालक जखमी !

December 9, 2024

सण-उत्सवात प्रवाशांना दिलासा ः मुंबई-पुणेसाठी रेल्वेची विशेष एकेरी फेरी

October 2, 2022

शासन आणि प्रशासन एकत्र आलं अन् पंतप्रधानांचा जळगावचा कार्यक्रम ऐतिहासिक झाला : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ।

August 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group