TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गौताळा अभयारण्यात भरकटले १५ युवक ; पाच तासांचा शोध मोहिमेचा थरार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 3, 2022
in कृषी, गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) सोमवारी सायंकाळी गौताळा अभयारण्यात फिरण्यासाठी गेलेल्या भरकटलेल्यामुळे १५ युवकांचा जीव टांगणीला आला होता. परंतू पाच तास शोधमोहीम राबवत, वनकर्मचाऱ्यांनी मध्यरात्री १२ वाजता सर्वांना बाहेर काढले. पाच तासांचा शोध मोहिमेचा थरार सांगतांना युवकांच्या डोळ्यात पाणी आले होते.

असे चुकले रस्ता
धुळे येथील १० आणि चाळीसगाव येथील ५ असे १५ जण सोमवारी पाटणादेवीच्या दर्शनाला आले होते. अभयारण्यात फिरताना ते पितळखोरा लेणी पाहण्यासाठी गेले होते. मात्र, परत जाताना सायंकाळी अंधार पडला. त्यामुळे सर्वजण रस्ता चुकले. जंगलात मोबाईलचे नेटवर्क मिळत नसल्याने त्यांची धाकधूक वाढली होती. काही वेळाने मोबाईलला नेटवर्क मिळाल्यानंतर त्यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खासदारांनी यांनी मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वन्यजीव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई, खासदारांचे स्वीय सहायक अर्जुन परदेशी यांना सूचना दिल्या. त्यानंतर पाच तास वनकर्मचाऱ्यांनी जंगलात शोध घेतला. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास या १५ जणांना शोधण्यात यश आले.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

शेकोटीभोवती थांबवले
मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी वाट चुकलेल्या तरुणांशी संपर्क केला. त्यावेळी भयभीत तरुणांनी रडतच आपबिती कथन केली. ठोंबरे यांनी तरुणांना धीर देत शेकोटी पेटवून एकाच जागी थांबण्याच्या सूचना दिल्या.

वनकर्मचारी आणि भरकटलेल्या युवकांची नावे
वन कर्मचारी नागू अगीवले, नवशीराम मधे, अशोक अगीवले, रंगनाथ अगीवले यांनी अंधारात युवकांना जंगलातून बाहेर काढले. धुळे येथील सागर जगताप, देविदास केदार, दीपक वाघ, रुपेश वाघ, प्रशांत पाटील, मयूर पाटील, कुणाल लाड, जयवंत आहिरराव, कुणाल शेलार, सागर लष्कर, चाळीसगाव येथील राहुल सुर्यवंशी, रोहित अंडागळे, बाळा सुरवाडकर, निखिल निंभोरे, उमेश निकम यांची सुटका करण्यात अाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

आज ठरणार शिंदे सरकारचा फैसला : सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोथळी येथील अम्युजमेंट पार्कला एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने 4 कोटी रुपये निधी मंजुर !

December 21, 2022

जळगावात विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

July 20, 2021

विधानपरिषद बिनविरोध नाही, निवडणूक होणारच ; १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात !

June 13, 2022

चुंचाळे ग्रामपंचाय मधील शिपाई पद तात्काळ भरावे, अध्यक्षांनी गट विकास अधिकारी यांना दिले निवेदन

December 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group