TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरात ३५ वर्षीय तरुणाच्या खुनातील संशयित काही तासातच गजाआड !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 27, 2021
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपालिकेच्या हशीमजी प्रेमजी व्यापारी संकुलात एका ३५ वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून अवघ्या काही तासातच संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

यासंदर्भात अधिक असे की, अमळनेर शहरात हाशीमजी प्रेमजी शॉपींग कॉम्पलेक्स पहिल्या मजल्यावरील कैलास पांडुरंग शिंगाणे (भोई) याचे भोईराज आईस्क्रीम पार्लर दुकानाबाहेर प्रकाश दत्तात्रय चौधरी (वय ३२ वर्षे रा. गांधलीपुरा, अमळनेर) यांचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून केल्याने घटना घडली. हि माहिती मिळाल्याने लागलीच सपोनि राकेशसिंह परदेशी हे पोलीस पथकासह घटनास्थळी रवाना होवून मयताची ओळख पटविता मयताचे वडील यांना सदर खुनाबाबत माहिती देवून त्यांना मयताचे प्रेत दाखविता त्यांनी त्यास ओळखले. त्यावेळी त्यांना विश्वासात घेवून विचारपूस करता त्यांनी सांगितले की, माझा मुलगा प्रकाश चौधरी याने एक वर्षापुर्वी टि.व्ही.ची केबल वायर टाकण्याचे घेण्याकरीता कैलास पांडूरंग शिंगाणे (भोई) रा. अमळनेर यास अॅडव्हान्स स्वरुपात एक लाख रुपये दिले होते. परंतु, कैलास शिंगाणे हा त्यास काम देखील देत नव्हता व पैसे देखील परत करत नव्हता यावरुन त्यांच्यात बऱ्याच वेळा शाब्दीक वाद झालेले होते. असे सांगितल्यावरुन दोन वेगवेगळे पोलीस पथक तयार करुन एक पथक अमळनेर शहरातील सीसीटिव्ही कॅमेरे चेक करणेकामी रवाना केले व दुसरे पथक कैलास शिंगाणे याचा शोध घेणेकामी रवाना करुन मयताचे प्रेत ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठविले. मयताचे वडील दत्तात्रय वंजी चौधरी (वय ५८ वर्ष) यांचे फिर्यादी वरुन अमळनेर पो.स्टे. भाग ५ गुरनं. ३६१/२०२१ भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

सदर पथकाने अमळनेर शहरात सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज चेक असता कैलास शिंगाणे हा मयताचे सोबत दिसून आल्याने सदरचा खून कैलास शिंगाणे याने केल्याचे निष्पन्न झाले. कैलास शिंगाणे याचे शोध कामी पाठविलेले पथक यांनी त्याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेवून तो चोपडा येथे गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यास ताब्यात घेवून अमळनेर पोलीस स्टेशनला आणून आरोपी कैलास पांडुरंग शिंगाणे (भोई) यांस विश्वासात घेवून विचारपूस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

सदर गुन्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे तसेच उविभागीय पोलिस अधिकारी, अमळनेर भाग राकेश जाधव व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सपोनि, राकेशसिंह सुरेशसिंह परदेशी हे करीत असुन सदर गुन्हयाचे तपासात पोउनि, वाघ सफो, साळुंके, हेकॉ, हटकर, किशोर पाटील, तोमर, विसावे, पोना, भामरे, माळी, पोका, रवि पाटील, अमोल पाटील, राहूल चव्हाण, फॉरेन्सीक टिम जळगाव यांनी सहकार्य केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयातून विकासात्मक कामांचे नियोजन करावे : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जागृत देवस्थान ॐ सिध्देश्वर महादेव मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी धुमधडाक्यात साजरी !

September 9, 2023

विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, १३ जणांचा मृत्यू

April 23, 2021

पोलीस असल्याचे सांगत जळगावात वृद्धेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या !

December 31, 2023

गिरड येथील लखवी नाल्याच्या कामात लाखोंचा अपहार ; ग्रामविकास अधिकारी व कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध गुन्हा !

February 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group