TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यसभेतील १२ खासदारांचं निलंबन हे स्क्रिप्टेड : सुप्रिया सुळे

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच बऱ्याच घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे कामकाजाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १२ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत हे सारं सरकारने आधीच ठरवून केलं आहे. तसेच राज्यसभेतील १२ खासदारांचं निलंबन हे स्क्रिप्टेड असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की, मला विचाराल तर आज अतिशय दुर्दैवी दिवस आहे. आम्ही, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी ठरवलं होतं की शांततेतच चर्चा करायची. कुणीही वेलमध्ये उतरलेलं नव्हतं. संसद ही जागाच चर्चेसाठी असते आणि सकाळीही आम्ही चर्चेची मागणी केली होती, तीही धुडकावून लावली. सत्ताधारी एकीकडे चर्चेला तयार आहोत, असं म्हणत होते मात्र केंद्र सरकारला यावर चर्चा करायचीच नव्हती असं त्यांच्या वागण्यावरून दिसून येतंय. हे देशासाठी अत्यंत हानीकारक आहे. कुठलंही विधेयक असो, चर्चाही झालीच पाहिजे. संविधानाला धुडकावूनच संसदेत निर्णय घेतले जात आहेत. खरं तर ही आणीबाणीच आहे, मात्र, ते अधिकृतरित्या जाहीर नाहीये. मात्र ते स्वत:ला मन मानेल तसंच वागत आहेत.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

पुढे त्या म्हणाल्या की, राज्यसभेतील १२ खासदारांचं निलंबन पुर्वनियोजत आहे. जेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांना विधेयक मंजूर करण्यासाठी आकडे कमी पडत आहेत. तेंव्हा हे लक्षात घेता त्यांनी राज्यसभेतील बारा खासदारांचं निलंबन हेतुपूर्वक केलंय. तुम्ही या सगळ्याची क्रोनोलॉजी पाहा, तुम्हाला हे समजून येईल. त्यामुळे राज्यसभेतील १२ खासदारांचं निलंबन हे स्क्रिप्टेड आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
Next Post

काँग्रेस कमिटीकडून जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस व ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या गुड शेपर्ड इंग्लिश स्कुलला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथ. गटात प्रथम क्रमांक !

September 3, 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

April 9, 2021

मोठी बातमी : महानगरपालिका, नगरपरिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत होणार वाढ ; मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय !

October 27, 2021

खासगीकरण करू नका, अनेकांच्या नोकऱ्या जातील : संजय राऊत

September 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group