TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मानियार बिरादरीतर्फे आंदोलनकर्त्या महिलांना मिठाई व फराळ भेट

The Clear News Desk by The Clear News Desk
November 3, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी बसलेल्या आंदोलनकर्त्या महिलांना मनियार बिरादरीतर्फे मिठाई व फराळाचे बॉक्स स्नेहभेट म्हणून देण्यात आले.

२३ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रातील महिला बचत गट मायक्रो फायनान्स कर्ज माफीसाठी शहरातील महिला आंदोलन करीत असून आज या आंदोलनाचा २३ दिवस होता. गुरुवारी दिवाळी लक्ष्मी पूजन व शुक्रवारी भाऊबीज असे दिवाळीचे महत्वाचे समारंभ सुरू असताना या महिला त्यात खास करून गायत्री सोनवणे, चारुलता सोनवणे, छाया जाधव व फिरोजा शेख या सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन करीत आहे.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

शासनाचे अधिकारी, लोकप्रतिनिधींनी व पालकमंत्र्यांनी पाहिजे तसे लक्ष न दिल्याने दिवाळी सारखा सणाला महिला रस्त्यावर आपल्या मागण्यासाठी बसलेल्या आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब दिवाळी साजरा करू शकत नसल्याने जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना मिठाई व फराळाचे बॉक्स स्नेह भेट म्हणून दिले.

शेख यांनी पालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक बंडू दादा यांचेशी चर्चा करून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या महिलाच्या आंदोलनाकडे लक्ष देऊन त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना आश्वासन द्यावे, अशी मागणी केली. तसेच आंदोलनकर्त्या महिलांनी आपला दिवाळीचा सण घरात कुटुंब व मुलाबाळांसह साजरा करता यावा, यासाठी शासनाने व लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी, अशी मागणी सुद्धा फारुक शेख यांनी केलेली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
Next Post

'वायफळ बडबड करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे' : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वायरल व्हिडीओनंतर महापौर आणि उपमहापौर यांनी केली गोलाणी मार्केटची पाहणी

March 25, 2021

चोपडा हादरले : बलात्कारातून जन्मलेल्या बाळाला पीडीतेने फेकले ; एकाविरुद्ध गुन्हा !

August 10, 2022

‘आम्हा तिन्ही पक्षांना रोज एकमेकांची आठवण येते’ ; राऊतांच्या विधानाने सभागृहात एकच हशा !

December 11, 2021

पी.आर.हायस्कूलमध्ये नीट परीक्षेत यश संपादन केलेल्या स्नेहलचा सत्कार !

September 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group