पिस्टलचे लायसन्स काढून देण्याच्या नावाखाली तरुणाची फसवणूक ; जळगाव एमआयडीसी पोलीसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !
जळगाव (प्रतिनिधी) रेल्वेत मक्तेदारीचे काम पाहत असलेल्या आयोध्या नगरातील तरूणाची पिस्टलचे लायसन्स काढून देण्याच्या नावाखाली एकाने तब्बल ९ लाख २६ ...

















