TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ येथील सनस्टेम हर्बल कंपनीतून १४ हजार रूपयांच्या साहित्यांची चोरी !

vijay waghmare by vijay waghmare
August 21, 2024
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील किन्ही शिवारातील एमआयडीसीतील सनस्टेम हर्बल कंपनीतून १४ हजार रूपये किंमतीचे एअर काँप्रेसर, तांब्याचे पार्टस आणि टुल किट असा मुद्देमालाची चोरी केल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील किन्ही शिवारातील एमआयडीसीत सनस्टेम हर्बल नावाची कंपनी आहे. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या गोडावून मधून एअर काँप्रेसर, तांब्याचे पार्टस आणि टुल किट असा एकुण १४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. कंपनीत चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. स्वप्नील श्रीकांत वढवेकर (वय ४०) यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बडगे हे करीत आहे.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policebhusawalCrime

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

कारण नसतांना दोघांकडून मायलेकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मास्क न लावणाऱ्या लोकांकडून साडे नऊ लाखांचा दंड वसूल; मनपाची धडक कारवाई

November 3, 2020

धरणगाव येथे राजकीय ओबीसी आरक्षण अबाधित राखण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

June 18, 2021

मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपी डॉ. मनीष त्रिपाठी अखेर पोलिसांसमोर शरण

June 29, 2021

राज ठाकरेंवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल प्रकरणी गुन्हा दाखल करावा ; धरणगाव मनसेची निवेदनाव्दारे मागणी

April 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group