Tag: #jalgaon

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिनाभरात ७६० जण जखमी

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इंजेक्शन विभागामध्ये एप्रिलमध्ये एकूण ८१४ व्यक्तींनी पाळीवसह भटक्या कुत्र्यांसह इतर प्राण्यांनी चावा ...

जळगावात लेखाश्री सोनार यांच्या चित्रकलेचा रंगोत्सव : कला आणि जीवनाचा सुंदर संगम

जळगाव (प्रतिनिधी) कला ही फक्त रंग आणि कॅनव्हास यांचा खेळ नसते, तर ती मनाच्या भावनांना मुक्तपणे व्यक्त करण्याचे एक सशक्त ...

शूरवीराच्या शौर्याचा गौरव: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

जळगाव (प्रतिनिधी) मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील धनराज पाटील यांच्या स्मरणार्थ ...

एमबीएचे स्वप्न साकार करताना आयुष्यच हिरावलं; अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू !

जळगाव (प्रतिनिधी) परीक्षेची धडपड, मुलीचे उज्ज्वल भविष्य आणि बापाचं मोलाचं साथ...पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होते. जळगावच्या महेश सोनार यांचं ...

जळगावात कुंटणखान्यावर छापा ; 3 महिलांची सुटका

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील खेडी परिसरातील एक कॉलेज जवळ अवैधपणे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका करण्यात ...

महिलेचा गळ्याला लावले धारदार शस्त्र अन् पुढे घडले असं काही…

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजी नगर हुडको येथे माहेरी आलेली विवाहिता सपना शंकर वाघ (वय २७, रा. पारोळा) ही घरात झोपलेली ...

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांचा विशेष सन्मान — पाळधी येथील भैय्यासाहेब देशपांडे यांचा गौरव

जळगाव (शहाबाज देशपांडे) जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण शिक्षण मिळावे यासाठी कार्यरत असलेल्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा व वस्तीगृहांच्या ...

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) – खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खरीपपूर्व नियोजन बैठक अत्यंत महत्त्वाची असून ही प्रक्रिया केवळ ...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते नागरी सत्कार

जळगाव (प्रतिनिधी) - जळगाव जिल्ह्यात क्रीडा संस्कृती वाढीस लागली असून, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...

Page 27 of 76 1 26 27 28 76

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!