TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते नागरी सत्कार

जळगावमध्ये २५० कोटींचे विभागीय क्रीडा संकुल; उभारणीची प्रक्रिया सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

vijay waghmare by vijay waghmare
May 5, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात क्रीडा संस्कृती वाढीस लागली असून, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा जिल्ह्यातील पाच खेळाडूंना राज्यस्तरीय सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळाल्याचा अभिमान असून, २५० कोटी रुपये खर्चून जळगावमध्ये विभागीय क्रीडा संकुल उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण भागातही १४ लाख रुपये निधीतून क्रिडांगणांची उभारणी होणार असून, त्यामुळे नवोदित खेळाडूंना संधी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संघटन महासंघ, व शारीरिक शिक्षण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा गौरव समारंभ ४ मे रोजी पार पडला. या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. गाव तिथे व्यायामशाळा व क्रीडा संकुल उभं करण्याचा शासनाचा निर्धार असून, आमदार राजूमामा भोळे यांनी मांडलेल्या मागणीनुसार जिल्ह्यातील क्रीडा संकुलांचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत,” असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आ. भोळे यांनी जिल्ह्यात वाढणाऱ्या क्रीडा संस्कृतीबद्दल आनंद व्यक्त करत सर्व पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे अभिनंदन केले.

पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा गौरव

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2022-23 आणि 2023-24 या वर्षांसाठी प्राप्त झालेले खेळाडू

सॉफ्टबॉल– जयेश मोरे, कुमारी नेहा नितीन देशमुख, प्रीतिश रमेश पाटील

कॅरम – अभिजित त्रिपणकर, संदीप दिवे, योगेश ढोंगळे

बेसबॉल– कुमारी रेखा पूना धनगर

योग – डॉ. शरयू विसपूते (एशियन योग स्पर्धेत सुवर्णपदक) सर्वांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

क्रीडा क्षेत्रातील पीएच.डी. धारकांचा सन्मान
जिल्ह्यातील क्रीडा शिक्षण क्षेत्रात पीएच.डी. मिळवणाऱ्या २८ मान्यवर प्राध्यापक व शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

युवा पुरस्कारप्राप्त सन्मानार्थी
जिनल जैन, मोनाली कुमावत, गोपाल दर्जी, तेजस पाटील, नरेद्र पाटील, अनिल बाविस्कर, शुभागी फासे, अविनाश जावळे, सागर कोळी आणि विलास नारखेडे यांचा देखील गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
यावेळी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. राजू मामा भोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, माजी महापौर ललित कोल्हे, क्रिडा महासंघाचे उपाध्यक्ष नारायण खडके, श्याम कोगटा, जनता बँकेचे चेअरमन सतीश मदाने, माजी कुल सचिव संभाजी देसाई, प्रदीप तळवळकर, एजाज मलिक, महीला जिल्हा प्रमूख सरिताताई कोल्हे, अजय देशमुख, क्रिडा रसिक क्लबचे ऍड. रोहन बाहेती, योगेश मांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सॉफ्ट बॉल संघटनेचे राज्य क्रीडा सचिव प्रदीप तळवेलकर यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री. रवींद्र नाईक (जिल्हा क्रीडा अधिकारी) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयंत जाधव, अरुण श्रीखंडे, विनोद माने, विनोद कुलकर्णी व अविनाश महाजन यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

थम पंचिंग करण्यावरुन तरुणाला हॉकी स्टीकने मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सध्याचे सरकार सत्तेसाठी लाचार म्हणून एकत्र आलेत ; अजित पवार यांची घणाघाती टीका !

June 16, 2023

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातील ३ गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई !

October 4, 2024

आमदगाव येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

March 22, 2022

भ्रष्ट उद्योगपतींनी बुडवलेल्या कर्जाचे काय? ; वरूण गांधींचा थेट मोदींना सवाल !

August 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group