Tag: #jalgaon

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

जळगाव  प्रतिनिधी - जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव ...

चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव, (प्रतिनिधी) - जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव ...

आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

जळगाव (प्रतिनिधी) : परिक्षा संपल्यानंतर लागणाऱ्या सुट्टीत बालकांच्या मनोरंजनासोबतच त्यांच्यावर उत्तम संस्कार व्हावेत आणि त्यांना जागतिक दर्जाचे सिनेमे पाहता यावेत ...

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

जळगाव ( प्रतिनिधी ) - पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरुन विवाहितेच्या घरात शिरुन तिला सात ते आठ जणांनी मारहाण केली. तसेच ...

रावेर तालुक्यातील एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

रावेर (प्रतिनिधी) - रावेर तालुक्यातील एका एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरीत्या डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि धर्मदाय ...

शिरसोलीत आंबेडकर जयंती बॅनर फाडल्याने तणाव; संतप्त भीमसैनिकांची कारवाईची मागणी

जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यातील शिरसोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छा बॅनर समाजकंटकाने पाडल्याची घटना ...

Page 35 of 114 1 34 35 36 114

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!